एकूण 5 परिणाम
January 17, 2021
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची मागणी पुढे आली. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि...
December 23, 2020
नाशिक :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करावी, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर...
December 18, 2020
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे यापुढे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघणार नाहीत. मात्र ओबीसींच्या अन्य अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी येथे दिला...
November 29, 2020
नाशिक : पुढील वर्षभरातील नाशिक महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू, असा निर्धार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केला. ‘एकला चलो’चा नारा देण्यात आला. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर...
September 21, 2020
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. तसेच, मी जरी ओबीसी नेता असलो, तरी मराठा आरक्षणाला माझा...