एकूण 8 परिणाम
March 06, 2021
सिडको (जि.नाशिक) : धैर्यशीलराजे पवार यांचे नातू, खासदार उदयनराजे भोसले यांचे मामेभाऊ व नितरंजनराजे पवार यांचे पुत्र अतिशराजे व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका अमिषा पटेल यांची चुलत बहीण व मुंबईस्थित व्यावसायिक सुनील पटेल यांची कन्या अनुशीराजे पटेल यांच्या विवाहाचा रिसेप्शन कार्यक्रम हॉटेल ताज...
February 16, 2021
नाशिक : नाशिकमधील कलाग्राम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी आठ कोटी आणि येवला येथे शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. या दोन्ही प्रकल्पांबाबत समीर भुजबळ यांनी ठाकरे यांची भेट घेतली.  भुजबळ...
January 24, 2021
नाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते....
October 28, 2020
नाशिक :  केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून कांद्याबाबत केंद्र शासनाची ही भूमिका परस्परविरोधी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद...
October 12, 2020
नाशिक : (इंदिरानगर)कोरोनाच्या अडचणीत जाधव गॅसेस कंपनीने शहर आणि जिल्ह्यासाठी ७० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारणे ही दिलासादायक बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी विल्होळीत सुरू केलेल्या जाधव गॅसेस कंपनीच्या...
September 22, 2020
नाशिक : पश्‍चिमेकडे वाहून जाणारे जिल्ह्यातील पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  भुजबळ : गोदावरी मराठवाडा...
September 21, 2020
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. तसेच, मी जरी ओबीसी नेता असलो, तरी मराठा आरक्षणाला माझा...
September 20, 2020
नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज रविवार (ता. 20) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली.  नाशिकच्या शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा राज्याचे उच्च व तंत्र...