एकूण 5 परिणाम
March 07, 2021
नाशिक : सारस्वतांसह साहित्यरसिकांना पर्वणी ठरणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजित वेळेत होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संमेलन पुढे ढकलणार असल्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. या संदर्भात औरंगाबाद येथे बैठक झाली असून,...
January 17, 2021
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची मागणी पुढे आली. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि...
December 23, 2020
नाशिक :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करावी, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर...
October 04, 2020
नाशिक/सिडको : नाशिकच्या विकासात भर घालणारा सिडकोचा भव्यदिव्य प्रकल्प लवकरच साकारण्याचे विचाराधीन आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिक सिडको प्रशासक घनश्याम ठाकूर यांच्यासमवेत बैठक घेतली. पुढील आठवड्यात सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकासमंत्री यांच्या सोबत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे...
September 25, 2020
नाशिक : (सर्वतीर्थ टाकेद) अत्याधुनिक तोफांच्या सरावासाठी नाशिक रोड तोफखाना केंद्राची 'फायरिंग रेंज' विस्तारण्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या तक्रारी करीत, परिसरातील शेतकऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. घोटी-सिन्नर महामार्गाजवळ धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे येथील दारणा नदीतीरावरील जमिनींच्या...