एकूण 7 परिणाम
October 25, 2020
मुंबई , ता. 25: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला चढवत हिम्मत असेल तर महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवाच असे आव्हान करत जर हिम्मत कराल तर छाताडावर बसून गुढीपाडवा साजरा करू. असा सणसणीत इशारा दिला.  महत्त्वाची बातमी :  उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा...
October 25, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल लक्षात घेऊन NCB कडून तपास अजूनही सुरु आहे. या तपासामध्ये अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. अनेक ठिकाणी छापेमारी झाली. काही ड्रग्स पेडलर्सला अटक देखील केली गेलीये. दरम्यान, आता NCB ने एक वेगळ्या केसमध्ये कारवाई करत एका टीव्ही अभिनेत्रीला NCB ने ...
October 25, 2020
मुंबई : कंगना रनौत विरुद्ध शिवसेना आणि संजय राऊत यांच्यातील वाद काही नवीन राहिलेला नाही. अशात दसऱ्याच्या दिवशीही कंगना रनौतने शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करायची संधी सोडलेली नाही. आज दसऱ्याचा मुहूर्त साधत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतने...
October 25, 2020
वाशी  - दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपल्या वाहनांच्या धुण्याकडे असंख्य वाहनचालकांचा कल असतो. त्यामुळे सध्या नवी मुंबईतील वॉशिंग सेंटर्स चालकांची चलती असल्याचे दिसत आहे. आज मुख्यमंत्री मास्क काढून बोलतील: संजय राऊत लॉकडाऊनमुळे नेहमी पेक्षा जास्त वाहने वॉशिग सेंटरवर येत आहेत. ...
October 25, 2020
मुंबईः  आज शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर  सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा दसरा मेळाव्याला संबोधित करतील....
October 25, 2020
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आगामी निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल आणि शिवसेना त्याचे नेतृत्व करने असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा आज दसरा मेळावा, मुख्यमंत्री कोणाकोणावर बाण...
October 22, 2020
मुंबईः  शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे. १०० जणांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच वाहिन्यांच्या माध्यमातून मेळावा देशभरात पोहोचणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख  ...