एकूण 24 परिणाम
January 18, 2021
वाळवा (जि. सांगली) : तब्बल तीन दशके न्यायापासून वंचित चांदोली बुद्रुकच्या 84 कुटुंबाना आज न्याय मिळाला. चांदोली धरण आणि अभयारण्य ग्रस्त संग्राम संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आज या कुटुंबाना तब्बल 84 लाख बारा हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळाला. संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या हस्ते बहादूरवाडी (ता....
January 12, 2021
मल्हारपेठ (जि. सातारा) : विभागातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर गटांतच कॉंटे की टक्कर सुरू आहे. मंद्रुळहवेली आणि ठोमसेत जोरदार लढत होत असून, ठोमसेत एक जागा बिनविरोध करत पाटणकर गटाने विजयाचे खाते खोलले आहे. सहा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, तर मंद्रुळहवेलीतही सत्ताबदलाच्या हालचालींना...
January 12, 2021
चाफळ (जि. सातारा) : विभागातील आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने होत आहेत, तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पाटणकर-देसाई गटांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, त्यांच्यात कडवी झुंज आहे. आठपैकी पाच ग्रामपंचायतींवर देसाई गटाची तर तीन ग्रामपंचायतींवर पाटणकर गटाची सत्ता आहे. त्यामुळे ऐन...
January 08, 2021
मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील मोरणा विभागातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर दुरंगी लढत होणार आहे. त्यामध्ये देसाई गट विरुद्ध पाटणकर गट असाच संघर्ष पाहण्यास मिळत आहे. शैलक्‍या भाषेतील टीका आणि एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या चर्चा चौकाचौकांत सुरू आहेत. ग्रामपंचायचत निवडणुकीत...
January 06, 2021
सन 1980, ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार पडले होते; पण त्याआधी कॉंग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा कॉंग्रेस, दुसरी अरस कॉंग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या पक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस कॉंग्रेस)....
January 01, 2021
केळघर (जि. सातारा) : वाढदिवसादिवशी कोणताही बडेजावपणा न करता जलसंधारणाचे काम करून केळघर परिसरात गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सपत्नीक श्रमदान करून ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने एकाच दिवसात तीन वनराई बंधारे बांधले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी पातळीत निश्‍...
January 01, 2021
सायगाव (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर सेवारस्त्याकडेला असणाऱ्या शेतजमिनीतून केबल खोदाई चालू आहे. त्यामधे शेतीचे नुकसान होत असून पावसाळ्याच्या आधीपासून हे काम सुरू असून अजूनही काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. शेतीच्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.  ...
January 01, 2021
कोयनानगर (जि. सातारा) : ग्रामपंचायतींच्या निवडणुकामध्ये कोयना विभागातील सात ग्रामपंचायती आहेत. त्यात कामरगाव ग्रामपंचायतीत देसाई व पाटणकर गटांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन्ही शेलारांनी आघाडी करून ग्रामपंचायत बिनविरोध केली. अन्य दोन ग्रामपंचायतीही बिनविरोध झाल्या. मात्र, हुंबरळी...
December 26, 2020
गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील उमराठ गावाप्रमाणे साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे या गावातील सामाजिक सलोखा तुटणार काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या समाजाने...
December 26, 2020
गुहागर (रत्नागिरी)  : आजपर्यंत येथील समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरू होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून येथे सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या पिवळ्या लाटेचे प्रमाण खूपच कमी असले तरी याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.  डिसेंबर...
December 18, 2020
पाटण (जि. सातारा) : तालुक्‍यातील 107 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत हातात हात घालून चाललेले महाआघाडी शासनाचे घटक पक्ष या निवडणुकीत महाआघाडी पॅटर्न स्थानिक पातळीवर राबवतील असे सध्या दिसत नाही. व्यासपीठावर एकत्र...
November 28, 2020
पाटण (जि.सातारा) : पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी बिनविरोध झाल्या. नगराध्यक्षपदी अजय कवडे यांची व उपाध्यक्षपदी विजय ऊर्फ बापू टोळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अभिषेक परदेशी...
November 27, 2020
सातारा : पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटातील नगरसेवक अजय कवडे हेच दावेदार असल्याचे गुरुवारी (ता.26) स्पष्ट झाले आहे. दरम्यान उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पटाण नगरपंचायतींचे...
November 27, 2020
पाटण (जि.सातारा) : पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न पाटण येथे निवडणूक प्रचार मेळाव्यात पाहावयास मिळाला. पारंपरिक राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, येणाऱ्या 107 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न दिसला...
November 25, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधीस अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील वेणुताई चव्हाण स्मृतिसदनास भेट दिली. तेथे ज्येष्ठ नेते चव्हाण, वेणुताई चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या...
November 24, 2020
पाटण (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटण तालुक्‍यातील पारंपरिक विरोधक गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर एकाच व्यासपीठावर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. आघाडी धर्म पाळताना एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता दोघांसह कार्यकर्त्यांनीही...
November 08, 2020
सातारा ः पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला असून, ऍड. कृष्णा पाटील (तासगाव, जि. सांगली) हे श्रमुदच्या वतीने निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.   गेली चाळीस वर्षांहून अधिक काळ श्रमिक मुक्ती दल...
November 01, 2020
मल्हारपेठ (जि. सातारा) : कोरोनाच्या विळख्याचा दुर्गम गणेवाडीच्या रस्त्याच्या कामाला "ब्रेक' लागला आहे. राज्य सरकाने मंजूर कामांचा निधी थांबविल्याने हा रस्ता पूर्णत्वाकडे जाणार का? दुर्गम गणेवाडीकरांना मरणयातना अजून किती दिवस भोगाव्या लागणार, अशी चर्चा विभागातून होत आहे.  स्वातंत्र्य काळापासून...
October 22, 2020
सांगली : राज्यात झालेल्या प्रचंड पावसाने आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने सुरु करावी. त्यासाठी कागदपत्रे जमवण्याची वाट सरकारने पाहू नये. खावटी अनुदान वाटप करावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...
October 22, 2020
यवतमाळ - परिस्थिती अनेकांना बदलते. मात्र, संघर्ष करत परिस्थिती बदलणारा एखादाच असतो. त्यापैकी एक म्हणजे यवतमाळमधील भाम्ब या गावातील निलीमा पाटणकर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी गृहउद्योगातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आज त्यांच्यासोबत ५०० महिला काम करत असून रेशीम धाग्यापासून...