एकूण 8 परिणाम
मार्च 27, 2019
‘सर्वांना आरोग्यसेवा’ हे ध्येय गाठताना मोफत आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी आरोग्य खर्चात मोठी वाढ करण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा लोककेंद्री बनविण्याचे प्रयत्न व्हावेत. या मुद्द्यांची दखल राजकीय पक्ष घेतील काय?   भा वनिक, आभासी किंवा संकुचित स्वार्थ जपणाऱ्या...
मार्च 14, 2019
रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे...
जानेवारी 10, 2019
औरंगाबाद - ‘डिजी लॉकर’ अर्थात कागदपत्रांची ‘बॅंक’ नव्याने विकसित झाली आहे. डिजी लॉकरमध्ये तुमच्या वाहन परवान्यासह सर्वच महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलवर सेव्ह करून ठेवण्याची सोय आहे. वाहन पकडल्यांनतर अगदी मोबाईल कॉपी (वाहन परवाना) दाखवून सुटका करून घेण्याची सोय यानिमित्ताने झाली आहे.  केंद्र शासनाने...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
जून 11, 2018
फायनांशिअल टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार, भारतातील अब्जाधीश, हिरे व्यवसायिक व 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक घोटाळा करणारा नीरव मोदी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे. नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याच्या माहितीला भारत आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्रालयाशी संपर्क...
मे 23, 2018
रत्नागिरी - रास्त दराच्या धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने पॉस मशीनचा वापर जिल्ह्यात सुरु केला आहे. 929 मशिन ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात इंटरनेट नसल्यामुळे पॉसद्वारे वितरणात अडथळा निर्माण होत आहे. रेंज नसलेली 227 गावे...
एप्रिल 12, 2018
सटाणा : मोरेनगर (ता.बागलाण) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना सादर केलेल्या 'लेट्स प्ले' या शैक्षणिक उपकरणाला राज्यातील ३७ जिल्ह्यातुन तृतीय पारितोषिक मिळाले...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...