एकूण 136 परिणाम
जुलै 18, 2019
नाशिक - दुचाकी वाहनधारकांना रेशनवरील धान्यपुरवठा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने जूनमध्ये घेतला खरा; पण संबंधित अन्याय्य निणर्याचा उद्रेक दिसण्याची शक्‍यता दिसू लागताच शासनाने हा निर्णय महिनाभरात मागे घेत घूमजाव केले. आगामी विधानसभा निवडणुकीत जनक्षोभ लक्षात घेत राज्य शासनाने दुचाकीधारकांना...
जुलै 10, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या शाळांतील ८५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य घेता यावे, यासाठी यंदा पालकांच्या बॅंक खात्यात थेट पैसे (डीबीटी) जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत ४२ हजार विद्यार्थ्यांची बिले तयार झाली आहेत. निम्मे विद्यार्थी प्रतीक्षेतच आहेत.  महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून...
जुलै 06, 2019
नागपूर  : नवोदय बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह काही संचालकांच्या घरी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागातील पथकाने छापा मारला. धवड यांच्या महागड्या दोन आलिशान कार जप्त केल्या. तसेच पोलिसांनी बॅंकेच्या मूल्यधारकाला अटक केली असून त्याला 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. या...
जुलै 03, 2019
नागपूर : "डॉक्‍टर डे'च्या पर्वावर सर्वत्र डॉक्‍टरांचा जल्लोष सुरू असताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात डॉक्‍टरांची चमू कर्तव्यावर होती. या डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न करून 35 वर्षीय तरुणाची हृदयविकारापासून सुटका करीत त्याला मरणाच्या दारातून परत आणले. विशेष म्हणजे, कोणते कागदी घोडे न...
जून 22, 2019
पिंपरी - वायसीएममध्ये डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची खाबूगिरी सुरू आहे. रुग्णांना औषधे ठराविक मेडिकलमधून घेण्यास सांगणे, खासगी दवाखान्यात जाण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा शिल्लक नसल्याचे कारण देत खासगी रुग्णालयात पाठविणे, तसेच रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन...
जून 21, 2019
नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटरच्या नावाने विकले जाणारे पाणी शुद्ध की अशुद्ध, याबाबत मनपा प्रशासनही अनभिज्ञ असल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. या पाण्याने एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत सदस्यांनी आरोग्य विभागावर तोंडसुख घेतले. शहरात 132 मिनरल वॉटर कंपन्या...
जून 12, 2019
नागपूर :  वन विभागातील वनरक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीच्या ऑनलाइन परीक्षेत यवतमाळ येथे झालेल्या गोंधळानंतर मंगळवारी (ता. 11) नागपुरातील रायसोनी बिझनेस अकादमीमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन काढलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून मान्य करता येणार नाही, असे कारण देत केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अनेक...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 15, 2019
नागपूर - मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात गंभीर रुग्णाला तत्काळ स्ट्रेचरवर घेत डॉक्‍टरांकडे पोहोचविण्यासाठी येथे परिचर नसतात. तर स्ट्रेचर कुलूप बंद असतात. नातेवाईक स्ट्रेचरसाठी आरडाओरड करतात. हीच स्थिती कॅज्युअल्टीमध्ये असते. येथे उपस्थित कर्मचाऱ्यांजवळ आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र...
मे 09, 2019
नवी दिल्ली - गेल्या आर्थिक वर्षात घराची नोंदणी रद्द करणाऱ्या ग्राहकांना वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) परतावा मिळणार आहे.  स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जीएसटी सुधारणानंतर ग्राहक आणि विकासकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करण्यासाठी बुधवारी (ता. ९) केंद्रीय अप्रत्यक्ष आणि सीमा शुल्क विभागाने...
मार्च 31, 2019
पिंपरी - पारदर्शक कारभारासाठी माहिती अधिकार कायदा (आरटीआय) हे प्रभावी हत्यार असून, सर्वसामान्यांना या माध्यमातून सजग राहता येते. केंद्र सरकारचे दोन हजार २३४; तर राज्य सरकारचे १९७ विविध विभाग व सार्वजनिक प्राधिकरणात ऑनलाइन आरटीआय सादर करून माहिती मागविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे माहिती...
मार्च 27, 2019
नागपूर - आकर्षक मिळकतीचे आमिष दाखवून धोकादायक उद्योगांमध्ये जुंपण्यासाठी नेल्या जात असलेल्या ३१ अल्पवयीन मुलांची हॅंडलर्सच्या ताब्यातून सुरक्षित सुटका करण्यात आली. नागपूर स्थानकावरून २६ तर बल्लारशाह स्थानकाहून ५ मुलांना ताब्यात घेण्यात आले. चाइल्ड लाइन, आरपीएफ, रेल्वे प्रशासनाने मंगळवारी...
मार्च 27, 2019
‘सर्वांना आरोग्यसेवा’ हे ध्येय गाठताना मोफत आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी आरोग्य खर्चात मोठी वाढ करण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा लोककेंद्री बनविण्याचे प्रयत्न व्हावेत. या मुद्द्यांची दखल राजकीय पक्ष घेतील काय?   भा वनिक, आभासी किंवा संकुचित स्वार्थ जपणाऱ्या...
मार्च 26, 2019
नागपूर - सामान्यांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस नेहमी करीत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने पोलिस दादालाच ‘मामा’ बनवले. पोलिस कर्मचाऱ्याची २० हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान हद्दीतील कामगार...
मार्च 14, 2019
रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019   नागपूर - मागील वर्षी महिलादिनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलींची ‘अस्मिता’ या आरोग्य योजनेमुळे जपली जात आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून...
मार्च 07, 2019
नागपूर - मनपाच्या परिवहन विभागाने बुधवारी २८१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सादर केला. सलग तिसऱ्या वर्षी ४५ मिनीबस सुरू करण्याचा संकल्प यंदाही करण्यात आला. महिलांसाठी इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या पाच मिनी तेजस्विनी बसेस, मनपाच्या ५० स्टॅण्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पोलिसांकडे ई-चलनाद्वारे दंड भरण्याची वेळ येऊ देऊ नका. त्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले.  रानडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात वन स्टेट वन ई-चलन मशिनचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी वाहतूक...
फेब्रुवारी 13, 2019
जुनी सांगवी - स्वस्त धान्य दुकानातून शिधाधारकांसाठी अन्नधान्यपुरवठा विभागाकडून दर महिन्याच्या एक ते पंधरा तारखेपर्यंत धान्य घेणा-या कार्ड धारकांसाठी बक्षिस योजना जाहीर करण्यात आली आहे. याबाबत प्रत्येक रास्तभाव दुकानातून बक्षिस योजनेची माहिती फलक लावण्यात आलेले दिसत आहेत. अन्नधान्य...
फेब्रुवारी 04, 2019
मंगळवेढा - जिल्ह्यातील रब्बी पिक विमा भरलेल्या तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचे चुकीचे प्रस्ताव सी.एस.सी संचालकांनी भरल्यामुळे या प्रस्तावाची पडताळणी करमार असल्याचे कळाल्याने शेतऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात भरपाई मिळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. प्रधानमंत्री फसल...