एकूण 15 परिणाम
April 10, 2021
पूर्णा ( जिल्हा परभणी ) : येथील ग्रामीण रुग्णालय व कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु पाहत असलेल्या रुपला (ता. पूर्णा ) येथे केंद्रीय आरोग्य पथकाने भेट देवून आरोग्यविषयक सोयी सुविधांचा आढावा घेतला.          तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुपला या गावात...
April 10, 2021
परभणी ः परभणी जिल्ह्यात कोरोनाचा आता उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. नऊ) रोजी घेतलेल्या नोंदी प्रमाणे जिल्ह्यात तब्बल 4 हजार 223 रुग्ण कोरोनाबाधीत आहेत. त्यापैकी तीन हजार 199 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत. ज्यांना कसलेही लक्षणे नाहीत परंतू ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत अश्या रुग्णावर...
April 10, 2021
लोहा ( जिल्हा नांदेड ) : गेल्या चार वर्षांपासून बनावट जात प्रमाणपत्र व बनावट जात वैधता प्रमाणपत्र बनवून सोनखेड जि. प. गटामधुन ओबीसी महिलेच्या हक्कांवर गदा आणली. ओबीसींच्या जागेवर निवडून येऊन जि. प. सदस्य पद भोगणाऱ्या सोनखेड गटातील अंकीता देशमुख- मोरे यांचे अखेर अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी...
April 10, 2021
जिंतूर ः कोरोनावर मात करुन बरे झाल्यानंतरही गाफील राहून चालणार नाही तर अशा नागरिकांनी शारीरिक पोषण व व्यायामावर भर द्यायला हवा. विशेषतः दुर्धर आजाराच्या रुग्णांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोरोना संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी...
April 10, 2021
नांदेड : जागतिक महामारीत कोरोनाने सर्व जगातील लोकजीवन सर्वच पातळीवर हलवून टाकले. कोरोनाच्या विरुध्द सर्वच यंत्रणेने आपले योगदान देत कोरोना योध्याची भूमिका बजावलीय आणि बजावत आहेत. मराठवाडाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वामी रामनंद तीर्थ यांचे योगदान अमूल्य आहे. स्वातंत्र्य, शिक्षण,आणि सामाजिक...
February 22, 2021
नॅशन हेरॉल्डप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत विविध कागदपत्रं आणि साक्षीदारांना बोलवण्यासंबंधीच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला...
January 01, 2021
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांना अधिक गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत समित्या शनिवारी (ता. 2) व रविवारी (ता. 3) सुरु ठेवण्याचे आदेश त्यांनी गटविकास...
December 31, 2020
CBSE Exam 2021: नवी दिल्ली : सीबीएसई 2021च्या 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ४ मे पासून सुरू होतील आणि १०...
December 31, 2020
सोलापूर : निवृत्ती वेतन, वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह निधी आणि गट विम्याची परिपूर्ण प्रकरणेच विभागप्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाला पाठवावित. अपूर्ण प्रस्ताव पाठविणाऱ्या विभागप्रमुखांचीच आता वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे. प्राथमिक व...
December 03, 2020
सोलापूर : कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने "माझे गाव, कोरोनामुक्त गाव' हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात सोमवारपासून (ता. 7) होणार आहे. ग्रामीण भागातील विक्रेत्यांना या अभियानातून कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे....
November 12, 2020
नवी दिल्ली : आज गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वामी विवेकानंदांच्या एका पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे पार पडणार आहे. जेएनयूच्या प्रशासकीय विभागामध्ये संध्याकाळी...
October 16, 2020
चाकुर (लातूर) : स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून एम. कॉम व्दितीय वर्षाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रीका वेळेत मिळत नसल्यामुळे तब्बल साडेतीन तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ताटकळत थांबावे लागले.   ...
September 17, 2020
नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २६ वा वर्धापनदिनानिमित्त गुरुवार ( १७ सप्टेंबर) रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी आठ वाजता राष्ट्रीय ध्वजारोहण आणि ०८:०५ मिनिटांनी विद्यापीठ ध्वजारोहणाचा...
September 17, 2020
हिंगोली :  मराठवाडा मुक्ती संग्रामाकरीता आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या महान हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने अखंड लढा दिला त्या लढ्याचे मोल अमूल्य असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२...
September 17, 2020
केवळ परंपरेची री ओढणारे शिक्षण देण्यापेक्षा शिक्षणविभागांचे संकुलीकरण करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय तसेच जागतिक गुणवत्तेशी समान असे शिक्षण देणारे हे अनोखे विद्यापीठ आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, वेध, शोध, भाषाशिक्षण आणि परकीय भाषाभ्यास अशा एक नाही तर कित्येक प्रकारच्या...