एकूण 322 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : सोशल मीडियामध्ये 'मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून जोरदार मिम्स व्हायरल होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे एका वायरल व्हिडिओत दिसून आले. या बैठकीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सोशल मीडियावरील मॅसेज...
नोव्हेंबर 17, 2019
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन जवळपास 20-22 दिवस उलटले. तरीदेखील राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकले नाही. उलट त्यावरूनच आता खऱ्या अर्थाने 'राजकारण' होऊ लागले आहे. त्याचा केंद्रबिंदू हा शेतकरीच ठरला आहे.  राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीदेखील त्यांना सरकार स्थापन करता आले...
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : भाजपचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकीकडे मुंबईत केला आणि दुसरीकडे लागलीच भाजपचे माणचे आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदीबागेत पोहोचले. गोरे हे पवार यांच्याच भेटीला...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : भाजप इतर राज्यांप्रमाणे येथेही आमदार पळवेल असे वाटत होतं. पण, तसे होणार नाही. भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (रविवार) स्मृतीदिन आहे. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत असून, उद्या शिवतीर्थावर दर्शनसाठी आघाडीचे नेते येणार का, याबाबत उत्सुकता आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उद्या...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : सत्ता स्थापण्यासाठी एकत्रित आलेले शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस पक्ष प्रथमच राज्याच्या प्रश्‍नांवर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची शनिवारी (ता.15) एकत्र भेट घेणार असून, त्यांना संयुक्त निवेदन देणार आहेत. आज सायंकाळी साडेचार वाजता प्रमुख नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. 'सकाळ'चे मोबाईल...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट होत असताना फडणवीस यांना आता वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे. पण, त्यांनी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तिथेच आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला.  (सौजन्य : सोशल मीडिया)'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेना आणि आमची विचारसरणी वेगवेगळी असली तरी, सरकार चालवण्यासाठी...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे 119 आमदार असल्याचे सांगत असताना का राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत. आपले आमदार सोडून जातील या भीतीने ते सतत आमचेच सरकार येईल, असे म्हणत आहे. सत्य परिस्थिती स्वीकारण्यात त्यांना वेळ लागेल. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर - शिवसेना आणि आमची विचारसरणी वेगवेगळी असली तरी, सरकार चालवण्यासाठी किमान समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. हे सरकार पाच वर्षे टिकावे म्हणून आपण स्वतः लक्ष घालू, असेही...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा करीत आहेत, मी त्यांना चांगला ओळखतो. ते भविष्यवेत्तेसुद्धा आहेत. प्रचारादरम्यान ते मी पुन्हा येणार... मी पुन्हा येणार... असे ते सांगत होते. आता भाजपचे सरकार येणार हे म्हणत आहेत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विनोदाने ...
नोव्हेंबर 15, 2019
धुळे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. निवडणुकीपूर्वी 220 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा विश्वास असलेल्या भाजपला 105 आमदार निवडून आल्यानंतरही विरोधात बसण्याची वेळ आलीय. पण, भाजपवर ही वेळ कशामुळे आली हे बोलण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धुळ्याचे माजी...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभा...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद - राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत मुदत दिली होती. पण कॉंग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला अद्याप मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही. परिणामी, राज्यात राष्ट्रपती...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई :  राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची लवकरच नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. दरम्यान, येत्या मंगळवारी (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलाविण्यात आली आहे....
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील ‘मन’भेद आज चव्हाट्यावर आले, सुरुवातीला ‘आमचं ठरलंय’ असा एकीचा सूर आळविणाऱ्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये चांगलेच बिनसलेले दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री दिला होता. त्यांच्या काळात नागपूरच्या विकासाला गती मिळाली होती. त्यात अडचणी निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता आपल्या हक्काचा माणूस मुख्यमंत्र्यांच्या...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : राज्याच्या राजकारणात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी आले आहेत. कारणही तसेच आहे, काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले असून, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे....