एकूण 16 परिणाम
December 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना आलेल्या ED नोटिशीवर संजय राऊतांच्या कडक भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून भारतीय जनता पक्षावर सडेतोड टीका केली आणि काही गंभीर आरोप देखील केले आहेत...
December 04, 2020
मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या आणि पदवीधर मतदार संघाचे निकाल जाहीर झालेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने या निकालांमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. नागपूर आणि पुणे पदवीदार मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच नागपूर आणि...
December 04, 2020
मुंबईः  गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब...
November 27, 2020
मुंबई, ता. 26 : लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीतून अवघे 171 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर, खर्च 1 हजार 201 कोटी 91 लाख रुपये झाला आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात बेस्टची तब्बल 1 हजार 29 कोटी रुपयांची वित्तीय तुट झाली आहे. महापालिकेकडून मिळालेले 720 कोटींच्या अनुदानानंतरही...
November 27, 2020
मुंबई : मार्च 2020 पासून कोविड-19 या विषाणूचा संसर्ग झपाटयाने पसरला आणि मोठ्या संख्येने रूग्ण रूग्णालयात दाखल झाले होते. या आजारातून बरे होऊन घरी परतल्यानंतर अनेक जणांना विविध शारीरिक व मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहेत. हे लक्षात घेऊन परळ येथील ग्लोबल रूग्णालयाने कोरोनामुक्त झालेल्या...
November 26, 2020
मुंबई : आर्थिक चणचणीत असलेल्या महापालिकेने आता खासगी आरक्षित भुखंड विकत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात जमिन मालकाला समायोजित आरक्षणाअंतर्गत भुखंडाचा विकास करण्याची परवानगी द्यावी अथवा हस्तांतरणीय विकास अधिकार (टिडीआर) देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावााला...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 : सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. दिशाच्या मृत्यूबाबत जर काही माहिती असेल तर ती मुंबई पोलिसांकडे जाऊन देऊ शकतात, असेही न्यायालयाने सूचित केले.  सुशांतच्या मृत्यूच्या सहा...
November 24, 2020
मुंबई, ता.24 :अमंलबजावणी संचनालयालय (ED) हे एका पक्षाची शाखा असल्या सारखे काम करत आहेत. मी 100 जणांची यादी देतो, द्या कारवाईचे आदेश, असे थेट आव्हान देत अशा कारवायांना शिवसेनाच काय महाविकास आघाडीतील एकही आमदार शरण येणार  नाही.  असे प्रतिउत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले. शिवसेनेचे आमदार प्रताप...
November 18, 2020
मुंबई  ः एकनाथ खडसे सहा वेळा निवडून आले त्यामागे भाजपचे संघटन, रा स्व संघाची ताकद व वाजपेयींसारख्या ज्येष्ठांचे आशिर्वाद होते हे त्यांनी ध्यानात ठेवावे. आता नव्या पक्षात त्यांना लौकरच त्यांची जागा कळून येईल व भविष्यात उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकदही दिसून येईल, असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड...
November 18, 2020
मुंबई - बिहार निवडणूकांमद्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपने नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले. बिहारच्या निवडणूकीत ज्यांचे नेतृत्व उजळून निघाले ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेत तेजस्वी विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले...
October 03, 2020
उल्हासनगर : उत्तर प्रदेशमधील हाथरस पथरी गावातील ज्या पीडितेचा पाशवी बलात्काराने बळी घेतला. तिचा 8 महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला 5 महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे...
October 03, 2020
डहाणू  ः कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही उद्योग सुरू करण्यास व्यापारी धजावत नाहीत. त्यामुळे डहाणू तालुक्‍यात कोरोना काळात बांधकामासारखे सर्व प्रकारचे व्यवसाय बंद पडल्याने नाक्‍या-नाक्‍यावर कामासाठी उभ्या राहणाऱ्या मजुरांना मागणी नसल्याने शेकडो नाका मजुरांच्या...
October 03, 2020
कल्याण  ः कर्जत नगरपालिकेने साडेचार एकर जमिनीच्या डम्पिंग ग्राऊंडवर सुंदर बगीचा, फळबाग, फुलबाग उभी केली असून त्या धर्तीवर कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कल्याण- डोंबिवली पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि...
October 03, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच आहे हे आता स्पष्ट झालंय. याला पार्श्वभूमी आहे एम्सच्या अहवालाची. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केलेली आहे, सुशांतची हत्या झालेली नाही असा अहवाल एम्सने CBI...
September 24, 2020
मुंबई, ता. 24 : अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने आज एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. रियाला हेतुपुरस्सर केन्द्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. यावर एनसीबीला खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने...
September 16, 2020
मुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट...