एकूण 16 परिणाम
April 01, 2021
फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : कोरोना महामारीच्या काळात जनमाणसाला शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लस कोविशील्डचे मोफत लसीकरण सर्वत्र सुरू झाले असून बुधवारी (ता. ३१) मार्च रोजी प्रा. आरोग्य उपकेंद्र फुलवळ येथेही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. लस देण्यापूर्वी प्रत्येकाची अँटीजन टेस्ट...
March 26, 2021
सोलापूर : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगधंद्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात भारत बंद आंदोलन करत असताना जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेट येथे ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बझार...
March 25, 2021
'रात्रीस खेळ चाले ३' ही गूढ आणि रहस्यपूर्ण कथानक असलेली मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही पुन्हा एकदा शेवंताच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबतच आणखी एक अभिनेत्री यात महत्त्वपूर्ण भूमिका...
March 22, 2021
झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या दोन भागांनंतर आता बहुचर्चित तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २२ मार्चपासून ही मालिका प्रसारित होणार असून यातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेते माधव अभ्यंकर साकारत असलेल्या अण्णा नाईकांचा...
March 17, 2021
कोरची (जि. गडचिरोली) : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त नवेझरी गावात मागील ४ वर्षांत २ मातांसह १३ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. माता व बाल संगोपनावर वारेमाप खर्च करणाऱ्या शासनाच्या...
February 15, 2021
झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचा पहिला आणि दुसरा सिझन चांगलाच गाजला होता. अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, वच्छी अशा सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. याच लोकप्रियतेमुळे आता ही मालिका तिसऱ्यांदा...
January 30, 2021
सोलापूर : केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत. दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अन्य राज्यांतील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकरी आपल्या...
January 18, 2021
नंदुरबार : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी कोपर्ली, भालेर व वैंदाणे ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. तर कार्ली, भादवड, हाटमोहीदा, कंढरे या चार ग्रामपंचायतीवर शिवसेनेने दावा केला आहे.  इश्‍वर चिठ्ठीने योगेश राजपूत विजयी  भादवड येथील प्रभाग एकमधील योगेश राजपूत व संजय राजपूत या उमेदवारांना २२२...
January 18, 2021
हातकणंगले - मोठ्या ईर्ष्येने झालेल्या हातकणंगले तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दहा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. 9 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राहीली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली. तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर...
December 30, 2020
सोलापूर : जगात कोणतीही वस्तू अथवा जिन्नस उत्पादित करणाऱ्या उत्पादकालाच त्या वस्तूचे भाव ठरविण्याचा मूलभूत अधिकार आहे. शेतकरी वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता निसर्गावर भरवसा ठेवून अन्नधान्य पिकवतो, मात्र त्याचा भाव त्याला ठरविण्याचा अधिकार हिरावून घेणारे कायदे मोदी सरकारने पारित केले. असे...
December 29, 2020
सोलापूर : शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणून संबोधणाऱ्या रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या राज्यात सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. तीन कृषी काळे कायदे म्हणजे फाशी का फंदा आहे. आमची काळी आई धनदांडगे, भांडवलदारांच्या घशात घालून मोदी सरकार शेतकऱ्यांना...
November 27, 2020
मुंबई-  हिंदी टीव्ही मालिकांमध्ये अनेक मराठी कलाकार दिसून येतात. या मराठमोळ्या कलाकारांना हिंदी टेलिव्हिजनवर पाहुन चाहते खुश होतात. मात्र असाच हिंदी टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा आता मराठी मालिकेत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. अनेक वर्ष हिंदी टीव्हीमध्ये काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री...
November 18, 2020
एकलहरे (नाशिक) : "बोनस तर सोडाच, किमान वेतनही मिळेना; कंत्राटी कामगार चिंतेत' या शिर्षकाखाली इ-सकाळ ऑनलाईनला वृत्त प्रसिद्ध झाल्यावर नाशिक औष्णिक वीज केंद्रातील दिवाळीच्या दोन दिवस आधी तर काही कंत्राटी कंपन्यांनी तर कामगारांना सात हजार पगार व काहीअंशी पगारवाढ दिल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण आहे...
November 07, 2020
मुंबई - ' रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे मराठी चाहत्यांच्या पसंतीस उतलेली 'शेवंताबाई' आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या अपूर्वा नेमळेकरने काही रियालिटी शो मध्येही काम केले आहे. आता ती आपल्या एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 'तुझं...
September 19, 2020
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम केले असून, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अपूर्णच असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. शहरात नागरी सेवा-सुविधांचा अभाव असून कोरोनामुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तरीही महापालिकेने स्वच्छता उपकर लागू करण्याचा...
September 16, 2020
सांगली-  सध्या सहकार चळवळ मोडण्याचे प्रयत्न रिझर्व्ह बॅंकेकडून होत आहे. सहकारी बॅंकांबद्दल त्यांचे नकारात्मक मत आहे. त्यामुळे यावर मुलभूत चर्चा होऊन विचारमंथन झाले पाहिजे. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात सहकार प्रशिक्षण, कायदा आणि सुधारणा यावर चर्चा झाली पाहिजे. देशभरातील...