एकूण 8 परिणाम
जानेवारी 04, 2020
मराठीत मोठ्या कालावधीनंतर उभा केलेला ग्रामीण राजकारणाचा ठसका, सत्तेच्या रस्सीखेचीत नात्यांचा जिव्हाळा जपू पाहणारी पात्रं, मराठीतील बड्या कलाकारांचा जोरदार अभिनय, समीर विद्वांस यांचं नेटकं दिग्दर्शन, खुसखुशीत संवाद यांच्या जोरावर ‘धुरळा’ प्रेक्षकांना खूश करतो. कथेची मोठी लांबी, मध्यंतरापर्यंत...
डिसेंबर 27, 2019
पुणे - ‘हवा कुणाची रं, हवा आपलीच रं’, असे म्हणत नव वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटसृष्टीत राजकीय हवा करण्यासाठी ‘धुरळा’ हा मराठी चित्रपट सज्ज आहे. देशपातळीवर राजकारण कितीही गाजलं, तरी त्याची खरी सुरुवात होते ती गावापासून. अशाच एका गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीचा धुरळा उडतो आणि सुरू होतो राजकीय...
डिसेंबर 17, 2019
मुंबई : असं म्हणतात साडीमध्ये मुली अधिकच सुंदर दिसतात. अभिनेत्री या अनेकदा वेस्टन कपड्यांमध्ये दिसतात. पण, जेव्हा त्यांचा साडीमधला लुक समोर येतो तेव्हा मात्र चाहत्यांच्या हृदयाची धडकन वाढते. हिंदीमध्येही साडीची पसंती तितकीच आहे आणि त्यामुळे अवॉर्ड फंक्शनला आणि कार्यक्रमांना अभिनेत्री साडीच्या लुक...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : अभिनय क्षेत्रात ग्लॅमरच्या पलिकडे जाऊन आदर्श निमार्ण करणाऱ्या, सशक्त आणि अनोख्या शैलीने हिंदी अभिनय क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आज त्यांची पुण्यतिथी आहे. अभिनय आणि संवेदनशील पार पाडलेल्या भूमिकांमुळे स्मिता पाटील यांनी अभिनय क्षेत्रात आदर्श निर्माण केला....
नोव्हेंबर 12, 2019
लांजा - "हिरकणी" या चित्रपटात लांजा तालुक्‍यातील अभिनेते अमोल रेडीज यांनी द्वारपाल महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमोलच्या उठावदार भूमिकेमुळे सर्व स्तरावरून अभिनंदन होते आहे.  हिरकणी हा सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर हिंदी सिनेमाना मागे टाकत मस्त कमाई करत आहे. कथा माहितीची असली तरी तिची उत्कंठावर्धक मांडणी,...
नोव्हेंबर 06, 2019
मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’मधील अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या सोनाली कुलकर्णी व स्पृहा जोशी यांच्या वेगळ्या लुकला आणि ‘मास्क मॅन’च्या झलकला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘विक्की वेलिंगकर’चा नवीन टीझर निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरनेही...
नोव्हेंबर 01, 2019
मागील अनेक दिवस चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, तो 'हिरकणी' बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. विशेष म्हणजे याच दिवशी अक्षय कुमार आणि मल्टिस्टारर 'हाऊसफुल्ल 4' रिलीज झाला आणि महाराष्ट्रात हिरकणीने 'हाऊसफुल्ल 4'लाही मागे टाकलंय. सोनाली कुलकर्णीने साकारलेली हिरकणी बघायला मराठी प्रेक्षकांनी पसंती...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : सिनेमासूष्टीमध्ये  प्रत्येक सणानिमित्त चित्रपट प्रदर्शित करणे जणू काही परंपराच बनली आहे. यंदाच्या दिवाळी निमित्त अनेक कलाकार आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. यावेळी बॉलिवूड सिनेमाचं नाही तर मराठी चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाची...