एकूण 4 परिणाम
जानेवारी 08, 2020
मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी (ता. 5) झालेल्या हाणामारीचा निषेध देशभरातून होत असतानाच मराठी कलाकारही हिंसाचाराच विरोध करताना दिसत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ट्विटच्या माध्यमातून हा निषेध व्यक्त केलाय. तिने ट्विट करत मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
डिसेंबर 27, 2019
पुणे - ‘हवा कुणाची रं, हवा आपलीच रं’, असे म्हणत नव वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटसृष्टीत राजकीय हवा करण्यासाठी ‘धुरळा’ हा मराठी चित्रपट सज्ज आहे. देशपातळीवर राजकारण कितीही गाजलं, तरी त्याची खरी सुरुवात होते ती गावापासून. अशाच एका गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीचा धुरळा उडतो आणि सुरू होतो राजकीय...
नोव्हेंबर 06, 2019
मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’मधील अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या सोनाली कुलकर्णी व स्पृहा जोशी यांच्या वेगळ्या लुकला आणि ‘मास्क मॅन’च्या झलकला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘विक्की वेलिंगकर’चा नवीन टीझर निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरनेही...
नोव्हेंबर 01, 2019
मागील अनेक दिवस चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, तो 'हिरकणी' बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. विशेष म्हणजे याच दिवशी अक्षय कुमार आणि मल्टिस्टारर 'हाऊसफुल्ल 4' रिलीज झाला आणि महाराष्ट्रात हिरकणीने 'हाऊसफुल्ल 4'लाही मागे टाकलंय. सोनाली कुलकर्णीने साकारलेली हिरकणी बघायला मराठी प्रेक्षकांनी पसंती...