एकूण 3 परिणाम
डिसेंबर 17, 2019
मुंबई : असं म्हणतात साडीमध्ये मुली अधिकच सुंदर दिसतात. अभिनेत्री या अनेकदा वेस्टन कपड्यांमध्ये दिसतात. पण, जेव्हा त्यांचा साडीमधला लुक समोर येतो तेव्हा मात्र चाहत्यांच्या हृदयाची धडकन वाढते. हिंदीमध्येही साडीची पसंती तितकीच आहे आणि त्यामुळे अवॉर्ड फंक्शनला आणि कार्यक्रमांना अभिनेत्री साडीच्या लुक...
नोव्हेंबर 12, 2019
लांजा - "हिरकणी" या चित्रपटात लांजा तालुक्‍यातील अभिनेते अमोल रेडीज यांनी द्वारपाल महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमोलच्या उठावदार भूमिकेमुळे सर्व स्तरावरून अभिनंदन होते आहे.  हिरकणी हा सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर हिंदी सिनेमाना मागे टाकत मस्त कमाई करत आहे. कथा माहितीची असली तरी तिची उत्कंठावर्धक मांडणी,...
नोव्हेंबर 01, 2019
मागील अनेक दिवस चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, तो 'हिरकणी' बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. विशेष म्हणजे याच दिवशी अक्षय कुमार आणि मल्टिस्टारर 'हाऊसफुल्ल 4' रिलीज झाला आणि महाराष्ट्रात हिरकणीने 'हाऊसफुल्ल 4'लाही मागे टाकलंय. सोनाली कुलकर्णीने साकारलेली हिरकणी बघायला मराठी प्रेक्षकांनी पसंती...