एकूण 4 परिणाम
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद : औरंगाबादसह विभागातील पत्र्याचे छत व मोडकळीस आलेल्या शाळांना नवीन इमारती बांधून दिल्या जातील. तसेच साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. लवकरच तेथे भूमिपूजन होणार असून तीर्थक्षेत्र म्हणून ते विकसित करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली....
डिसेंबर 14, 2019
नांदेड :  ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला १२३ कोटींच्या पहिल्या हप्त्याचे वितरण नुकतेच झाले. यानंतर शासनाने शुक्रवारी (ता. १३) जिल्ह्यासाठी २६९ कोटी आठ लाखांचा दुसरा हप्ता वितरीत केला आहे. यातून प्रतिहेक्टरी आठ हजारांनुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद - परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती शुक्रवारपासून (ता. 22) ते रविवारपर्यंत (ता. 24) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड तालुक्‍यांत पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.  ऑक्‍...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - हाती आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली. या नुकसानीपोटी भरपाई म्हणून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील बाधित  शेतकऱ्यांसाठी 819 कोटींची मदत शासनाकडून मिळाली आहे. आगामी आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ही मदत जमा होईल. रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे...