एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर शिवसेनेच्यावतीने सोमवारी (ता.25) धडक मोर्चा काढण्यात आला. घोषणा देत हा मोर्चा विभागीय आयुक्‍तालयाच्या परिसरात दाखल झाला. मोर्चा जसा जसा जवळ येत होता तसा नेत्यांची वाहने पुढे सरकत होती. विधानपरिषद सदस्य आमदार अंबादास दानवे यांचे वाहन...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - सुरवातीला दगा आणि नंतर पावसाचा अतिरेक यामुळे मोठ्या कष्टाने जगवलेली पिके अक्षरश: सडली. कर्ज काढून बियाणं आणलं, पेरणी केली आणि आता मका, सोयाबीन आणि कपाशी हातातून गेली. खरिपाच्या एकाही पिकाने साथ दिली नसल्याने आता पुढचे दिवस कसे काढायचे, असा सवाल शुक्रवारी (ता. 22) केंद्रीय पथकासमोर...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद - परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती शुक्रवारपासून (ता. 22) ते रविवारपर्यंत (ता. 24) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड तालुक्‍यांत पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.  ऑक्‍...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - हाती आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली. या नुकसानीपोटी भरपाई म्हणून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील बाधित  शेतकऱ्यांसाठी 819 कोटींची मदत शासनाकडून मिळाली आहे. आगामी आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ही मदत जमा होईल. रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे...