एकूण 5 परिणाम
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद : परभणी जिल्हयातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असुन अशा विभागीय आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच...
नोव्हेंबर 19, 2019
औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीवर गेलेले महापालिका आयुक्‍त अजूनही आलेले नाहीत. सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. १९) ते सभागृहात हजर न राहिल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला भाजपच्या सदस्यांनी हार घालून निषेध व्यक्‍त केला.  ''महापालिका आयुक्‍त निपुण विनायक हे सतत रजेवर जात असल्याने त्यांना इथे काम करण्यात...
नोव्हेंबर 01, 2019
औरंगाबाद- महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कारभाराविषयी महापालिकेत नाराजी वाढत आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रारही केली आहे. नवे सरकार येताच, आयुक्तांबाबत योग्य तो निर्णय होईल, यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे झाले आहे, असे सूचक...
सप्टेंबर 14, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पैठण तालुक्‍यात अचानक दौरा करून कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील शेतातील बांधांवर भरपावसात जाऊन ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. गुरुवारी (ता. 12) पैठण तालुक्‍यातील विविध गावांमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...