एकूण 4 परिणाम
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद- घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे; मात्र महापालिकेला चारपैकी केवळ एकच प्रकल्प कार्यान्वित करण्यात यश आले आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. नऊ) विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शहरातील आमदारांनी नाराजी...
डिसेंबर 17, 2019
औरंगाबाद - घाटी रुग्णालयामध्ये वर्षभरात पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह व मध्यवर्ती ग्रंथालय या दोन इमारतीत कामकाज सुरू झाले; तर सुपरस्पेशालिटी विंग रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, घाटीच्या कर्मचारी निवास्थानांवर असलेल्या थकबाकीमुळे तीनही इमारतींना नव्याने वीजजोडणी द्यायला महावितरणणे नकार दिला...
नोव्हेंबर 30, 2019
औरंगाबाद- महापालिकेला टॅंकर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे चार कोटी 33 लाख रुपये थकीत आहेत. ही थकबाकी मिळत नसल्याने कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने महापालिका आयुक्त कार्यालयाचे साहित्य जप्त करण्याचे वॉरंट काढले आहे. मंगळवारपर्यंत (ता. तीन) महापालिकेला ही रक्कम भरावी लागणार आहे...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) विद्यार्थी वसतिगृहाचे तब्बल अकरा वर्षे चाललेले काम अखेर पूर्ण झाले. ऑगस्टपासून घाटीच्या थकबाकीमुळे अडलेले वीज कनेक्‍शन मिळाल्याने फर्निचरची वाट न पाहता जुन्या वसतिगृहातील 140 पैकी 60 विद्यार्थ्यांना नव्या वसतिगृहात खोल्या देण्यात आल्या. 80 विद्यार्थिनी...