एकूण 7 परिणाम
April 06, 2021
अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईतील अंधेरी या भागात नवीन घर विकत घेतलं आहे. २८ मार्च रोजी तिने घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली. अंधेरी पश्चिम भागातील 'अटलांटिस' या इमारतीत १२व्या मजल्यावर सनीने घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत तब्बल १६ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. सनीच्या या नवीन घराची जागा ३,९६७...
February 19, 2021
मुंबई - आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे कायम चर्चेत असणा-या सनीचा आता एक वेगळं फोटोशुट समोर आलं आहे. ती नेहमीच हटके फोटोशुट करुन चाहत्यांना इंप्रेस करत असते. दोन दिवसांपूर्वी हाय हिल्स घालून ती फोटोशुट करायला गेली आणि पाण्यात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अर्थात तो तिनं जाणीवपूर्वकच शुट केला होता....
February 18, 2021
मुंबई - सनी लिओनी सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांना कधीही नाराज न करणारी सेलिब्रेटी म्हणूनही सनीची ओळख आहे. चाहत्यांशी संवाद साधत राहणे, त्यांच्य़ा प्रश्नांना उत्तरे सनी देत असते. आता सनीचा एक वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली  आहे. त्याचे कारण...
January 31, 2021
मुंबई - सनी लिओनी हे नाव कशासाठी प्रसिध्द आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.  इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती कधी बॉलिवूडमध्ये येईल असे कुणाला वाटले नव्हते. गेल्या काही वर्षांपासून तिनं बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे. आयटम गर्ल म्हणूनही सनी लोकप्रिय झाली आहे. आगामी काळातही...
December 23, 2020
मुंबई- २०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच अनेक कठीण प्रसंगांनी भरलेलं होतं. हळूहळू अनेक गोष्टी रुळावर येत असताना सिनेसृष्टीने देखील त्यांची पावलं पुढे टाकली. संपूर्ण सिनेसृष्टी पुन्हा एकदा कामाला लागली असून आता नवनवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर येऊ लागले आहेत. अभिनेत्री सनी लिओनी लॉकडाऊन दरम्यान सोशल मिडियावर...
December 11, 2020
मुंबई - अभिनेत्री सनी लिओनी हिंदी पाठोपाठ आता मराठीतही आली आहे. तिचं मराठीतील एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे लाईक्स मिळाले आहेत. मराठी गाण्यावर सनीनं केलेला डान्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. इंस्टावर सनीनं आली रे आली मराठी मुलगी आली असे म्हणून...
November 05, 2020
मुंबई - प्रसिध्द सेलिब्रेटी म्हणून सनी लिओनीचं नाव परिचित आहे. गेल्या काही वर्षांपासून ती बॉलीवूडमध्ये सक्रिय झाली आहे. तिला अनेक चित्रपटांतून आयटम साँग करण्याच्या ऑफर आल्या आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरही ती झळकली आहे. सनीचा फँन फॉलोअर मोठ्या प्रमाणात जगभर आहे. तिने नुकतेच अमेरिकन...