एकूण 9 परिणाम
March 06, 2021
मुंबई : तापसीसाठी आयकर विभाग मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. आता तिच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरील प्रॉपर्टीवर छापे मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नवनवीन गोष्टीं समोर येत आहे. तापसीबरोबरच बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याही नावाचा समावेश आहे. तापसीची फॉरेन कंट्रीत असलेली...
March 06, 2021
प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या धाडसत्रावर अखेर अभिनेत्री तापसी पन्नूने मौन सोडलं आहे. तापसीने ट्विट करत सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे. 'प्रामुख्याने तीन गोष्टींबाबत सलग तीन दिवस सखोल तपास सुरू आहे', असं लिहित तिने तीन ट्विट केले आहेत. तिच्याकडे सापडलेल्या पाच लाख रुपयांच्या कॅश रिसीटचा आणि...
March 02, 2021
मुंबई -  तापसी तिच्या वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिध्द आहे. त्यावरुन तिनं अनेक अभिनेत्रींशी पंगा घेतला होता. कंगणा आणि तिचा वाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एका पीडितेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात एक निर्णय दिला होता. त्या...
February 04, 2021
राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना आता ट्विटरवर दोन गट तयार झाले आहेत. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि दुसरीकडे एकी राखा असं भारतीयांना आवाहन करणारे दोन गट ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप सिंग रिहानापाठोपाठ पर्यावरणवादी...
December 09, 2020
मुंबई-  अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माणे केली आहे. तापसी अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील भाग घेत असते. आता तापसी देशातील गरीब आणि गरजू मुलींच्या शिक्षणासाठी नन्ही कली अभियानात सहभागी झाली आहे. अंशुला कपूर यांची फॅनकाईंड ही स्वयंसेवी संस्था आणी...
November 18, 2020
मुंबई-  अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी मेहनत करतेय. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान असं काही घडलंय की ज्यामुळे ती थेट दंडासाठी पात्र ठरलीये. याबाबत स्वतः तिने सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे...
November 10, 2020
मुंबई- आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी तयारी करतेय. नुकताच तिने रश्मी रॉकेट' या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  हे ही वाचा: जर...
September 23, 2020
मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक शोषणनंतर आता बलात्काराचा आरोप लावला आहे. या आरोपांनंतर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अनुराग कश्यपला पाठिंबा दिला आहे.तापसी पन्नू देखील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जे अनुरागचं समर्थन करत आहेत. हे ही वाचा: अनुराग...
September 21, 2020
मुंबई- मराठी अभिननेत्री अमृता सुभाष हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुरागसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत म्हटलंय,  'मला आतापर्यंत भेटलेल्या प्रामाणिक, प्रेमळ आणि खऱ्या व्यक्तींपैकी एक अनुराग असल्याचे म्हटलं आहे. त्याने सेटवर नेहमी माझा आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा...