एकूण 25 परिणाम
जानेवारी 19, 2020
नागपूर : पावसामुळे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे लोकांना भाजीपाला, कडधान्ये, दूध इत्यादी रोजच्या वापरातील वस्तू जास्त दराने खरेदी कराव्या लागत आहेत. किराणा मालाच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने लोकांच्या मासिक खर्चात वाढ झाली आहे. भाजीपाला, दूध, गॅस सिलिंडरपाठोपाठ आता किराणा मालातही मोठी...
जानेवारी 11, 2020
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी आज (ता. ११) ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील गारवडे या टुमदार गावी न. म. सरांचे बालपण गेले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर या कुटुंबाची ताटातूट झाली. अनेक...
जानेवारी 05, 2020
‘‘ताई, तुम्हाला येक सांगते, घराची मालकी ही बाईचीच आसतीया. घरात काय करायचं, कधी करायचं, कुनी करायचं याची समदी यौजना आपल्यालाच माहीत पाह्यजे, तरच घर सुरळीत चालतं.’’ ‘‘काय मोगरा बहरलाय! आसमंत दरवळलाय नुसता...’’ बागेतल्या झोपाळ्यावर बसून चहा घेत प्रसन्न हसत अर्पिता स्वतःशीच म्हणत होती. छोटा अर्णव...
डिसेंबर 29, 2019
ठाणे : सातत्याने वाढती महागाई; तसेच दुधाच्या दरात झालेली वाढ या कारणासोबतच सध्या मार्केटमध्ये उतरलेले विविध चहाचे ब्रॅण्ड यामुळे टपरीवरील चहाविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. महागाई व व्यावसायिक लढाईत टिकण्यासाठी चहाच्या दरात येत्या १ जानेवारीपासून वाढ करण्याचा निर्णय ठाण्यातील...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : स्मार्टफोनच्या जमान्यात संवाद कमी झाला आहे. मात्र, आजही शहर असो की ग्रामीण भागातील चहाच्या टपरीवर (कॅन्टीन) गप्पांचे फड रंगताना दिसत आहेत. नोकरीच्या ठिकाणासोबतच घरी कितीही धावपळ असली तरीही चहा पिताना मेजवानी असते ती गप्पांचीच! सध्या तर देशात गप्पांसाठी विषयांची कमी नाही. प्रेमप्रकरण असो...
नोव्हेंबर 25, 2019
   नाशिक उद्याचा दिवस कसा असेल, माहिती नाही. मात्र आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करताना आलेल्या संकटांवर मात करीत अनेक जण यशस्वी होत असतात. त्यातीलच एक म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या सुगंधाताई जाधव..!       सुगंधा अनिल जाधव, माहेर घोटी, तर सासर नाशिकच्या रविवार कारंजा येथील. शिक्षण...
नोव्हेंबर 19, 2019
खामगाव (जि.बुलडाणा) : दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घूसून झालेल्या भीषण अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला असून यातील अतुल महादेव आळशी (24) हे वारकरी श्री क्षेत्र शेगाव तालुक्यातील येऊलखेड या गावातील रहिवाशी आहेत. संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांचा...
नोव्हेंबर 19, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील एक गाव डोंगरपाडा (सोमनाथनगर). गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास. हा पाडा दुर्लक्षित असून, त्यावरील अडीच फुटाच्या मोहन बेंडकुळे या युवकाने जरी उंची कमी असली, तरी पाड्याच्या विकासासाठी तो झपाटला आहे. सरकारी भ्रष्टाचार त्याने बाहेर काढला. अगदी पाडा...
नोव्हेंबर 16, 2019
नांदेडः  ज्या वयात शिक्षण घ्यायचे आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे अशा बालकांच्या हातात घरातील आर्थिक अडचणींना हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आल्याचे प्रत्येकाला सर्वत्र दिसून येते. पण आपल्याला काय करायचे, अशी भावना ठेवत प्रत्येक जण ‘झाेपेचे साेंग’ घेेत असल्याचे पहावयास मिळते. असेच...
नोव्हेंबर 16, 2019
सोलापूर : वयाच्या पहिल्याच वर्षी आईचे निधन झाले. पुढे घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून सोलापूर रेल्वे स्टेशनवर चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून उर्वरित शिक्षण पूर्ण करत रामवाडीत राहणाऱ्या अनिल राठोड याने आज सोलापुरात डान्सर म्हणून वेगळा ठसा उमटविला आहे.  अनिल राठोड एक वर्षाचा...
नोव्हेंबर 14, 2019
वसई ः शेतकरी राजा, मच्छीमार अवकाळी पावसाने संकटात आला असताना आता गृहिणींनादेखील बजेटची चिंता भेडसावू लागली आहे. चहातल्या आल्यापासून लसूण, कोथिंबीर आणि अन्य भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यातल्या त्यात ओला वाटाणा थोडा स्वस्त झाला असून त्याचेच पदार्थ करण्याकडे गृहिणींनी मोर्चा वळवला असून रोज जेवणात...
नोव्हेंबर 08, 2019
परभणी : बेरोजगारीचे भुत आजकाल सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. शिक्षण घेवूनही रोजगार मिळत नसल्याची ओरड तरूणांमधून होतांना दिसते. परंतू परभणीतील गुरुसिंह चंदेल या दिव्यांग युवकाने नोकरीच्या मागे न लागता पदवीनंतर सरळ स्वताचा चहाचा व्यवसाय सुरु केला आहे. गुरुचा चहा काही साधा-सुधा नाही तर तो गावराण...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय गरीव व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून रोज रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्ण व...
नोव्हेंबर 08, 2019
मनुष्यप्राण्यांत स्त्रीप्रतिष्ठा महत्त्वाची समजली जाते म्हणून स्त्रीच्या आवडीप्रमाणे तिला तिचा साथीदार मिळाला पाहिजे. म्हणूनच लग्नसंस्थेची प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने तुळशीचे लग्न ही संकल्पना आपल्या परंपरेत सांगितलेली आहे. या सणाला ‘कृष्णाचे लग्न’ असे म्हणत नाहीत, तर ‘तुळशीचे लग्न’ असे म्हणण्याची...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर : कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकर हा जवळपास 500 कोटी रुपये किंमत असलेल्या संपत्तीचा मालक असून, ती संपत्ती त्याने नातेवाईक, नोकर, टोळीतील मुले तसेच गुन्हेगारी जगतातील कौटुंबिक संबंध असलेल्या नंबरकारींच्या नावे केली असल्याची चर्चा आज शहरात आहे. मात्र, गुन्हे शाखेने आंबेकरची सर्व संपत्ती...
ऑक्टोबर 27, 2019
कुविचारांच्या दंगलीला आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात. हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं. त्या दिवशी मी नाशिकला असताना श्रीराम पवार...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर: विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चंद्रहास्य दातारकर व निकिता सराटेने 19 वर्षे वयोगटात, ओजस चहांदे व सानिका मगरने 17 वर्षे वयोगटात, तर ओम इटकेलवार व सान्वी पाठकने 14 वर्षांखालील गटातील 100मीटरमध्ये अव्वल स्थान...
सप्टेंबर 06, 2019
पालघर  ः पावसामुळे केळवे रोड स्थानकात अडकून राहिलेल्या प्रवाशांना गावातील नागरिकांनी मदतीचा हात देत त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. पालघर जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) झालेल्या मुसळधार पावसामुळे विरार ते नालासोपारा येथे रेल्वेरुळावर एक मीटरच्या वर पावसाचे पाणी तुंबल्यामुळे केळवे रोड स्थानकात...
सप्टेंबर 03, 2019
अडतीस वर्षे खेळल्यानंतरही आम्ही हमरीतुमरीवर येऊन अबोला धरण्याइतके भांडतो. सच्चेपणाने खेळतो. ‘स्नेहसेवा’ संस्थेत आमचे बास्केटबॉल सुरू झाले, तेव्हापासून बास्केटबॉलशी जोडली गेलेली नाळ आजतागायत अबाधित आहे. आधी साठे कॉलनी, मग गरवारे कॉलेज, नंतर पीवायसी जिमखाना आणि गेली पंधरा वर्षे महाराष्ट्र मंडळ,...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. नोकरीत तुटपुंजा पगार... चरितार्थ चालविणे कठीण, हे लक्षात आल्यावर नवीन करण्याच्या उद्देशाने नोकरीला रामराम करत स्वतःचा व्यवसाय आयटीपार्कजवळ थाटला. आता 65 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे चहा तो बनवितो. या चहाच्या चवीने विदेशी लोकांनाही भुरळ पडली आहे. निवडणुकीच्या काळात...