एकूण 16 परिणाम
जानेवारी 19, 2020
औरंगाबाद : राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या सीएए, एनआरसी कायद्याबाबत देशभरात विरोधी लाट उठली आहे. औरंगाबादेतही रविवारी (ता. 19) मुस्लिम समाजातील महिलांनी या कायद्याविरोधात  विभागीय आयुक्‍तालया समोर धरणे आंदोलन केले.  सीएए आणि एनआरसी विरोधात पहिल्यांदाच शहरात महिलांचे स्वतंत्र धरणे...
जानेवारी 19, 2020
नागपूर : पावसामुळे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे लोकांना भाजीपाला, कडधान्ये, दूध इत्यादी रोजच्या वापरातील वस्तू जास्त दराने खरेदी कराव्या लागत आहेत. किराणा मालाच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने लोकांच्या मासिक खर्चात वाढ झाली आहे. भाजीपाला, दूध, गॅस सिलिंडरपाठोपाठ आता किराणा मालातही मोठी...
डिसेंबर 29, 2019
ठाणे : सातत्याने वाढती महागाई; तसेच दुधाच्या दरात झालेली वाढ या कारणासोबतच सध्या मार्केटमध्ये उतरलेले विविध चहाचे ब्रॅण्ड यामुळे टपरीवरील चहाविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. महागाई व व्यावसायिक लढाईत टिकण्यासाठी चहाच्या दरात येत्या १ जानेवारीपासून वाढ करण्याचा निर्णय ठाण्यातील...
डिसेंबर 27, 2019
निपाणी (बेळगाव) - साखर, दुधाचा चहा शरीराला ताजेतवाने करतो, तसा अनेक आजारांनाही निमंत्रण देतो, हे अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यावर उपाय म्हणून लिंबूमिश्रित चहा पिण्याकडे नागरिकांची क्रेझ वाढली आहे. ‘ब्लॅक टी’ घेतल्यामुळे आजारापासून दूर राहता येणे शक्‍य आहे. शिवाय वैद्यकीय मंडळींकडूनही ‘ब्लॅक टी’...
डिसेंबर 15, 2019
चॉकलेट आपल्या जीवन संस्कृतीचं एक अंग बनलेलं आहे. केक्स‌, कुकीज, पेस्ट्रीज्‌ आणि पाईज्‌ यांच्या उत्पादनात आणि फिनिशिंगसाठी कोको आणि चॉकलेट यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्याचप्रमाणं बेकरी उत्पादनातल्या विविध प्रकारांना वैशिष्ट्यपूर्ण स्वाद आणि रंग, तसंच केक मिश्रण आणि आयसिंगमध्येही महत्त्वाचा...
डिसेंबर 03, 2019
नागपूर :  रिश्‍तों की चाय में  शक्कर जरा माप के ही रखना  फीकी हुई तो स्वाद नहीं आएगा  ज्यादा मीठी हुई तो मन भर जाएगा  नातेसंबंधांसह चहामध्येही साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाले तर काय परिणाम होतो, हे दर्शविणाऱ्या या ओळी. प्रत्यक्षात साखर म्हटलं की अनेकांच्या पोटात आजकाल धस्सं होतं. नाइलाजाने...
नोव्हेंबर 13, 2019
मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. तो पूर्णपणे टाळता आला नाही, तरी लांबवता येईल आणि मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधींची तीव्रता कमी करता येईल. त्यासाठी मधुमेहाबद्दल जनजागृती करणे आवश्‍यक आहे. आजच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त. भारत हा २०२५ पर्यंत मधुमेहींची संख्या सर्वाधिक असणारा...
नोव्हेंबर 10, 2019
कॉफी हा पेयप्रकार चहाइतकाच लोकप्रिय आहे. कदाचित थोडा अधिकच. या एकाच पेयाचे असंख्य प्रकार आहेत...‘कॉफी तेरे कितने नाम’ असंच म्हणता येईल अगदी! या लोकप्रिय पेयप्रकाराची जन्मकथा आणि कालांतरानं बदलत गेलेल्या त्याच्या अनेकानेक प्रकारांविषयी... कॉफी म्हटलं की मला माझं लहानपण आठवतं. घरी कुणी पाहुणा आला आणि...
नोव्हेंबर 08, 2019
मनुष्यप्राण्यांत स्त्रीप्रतिष्ठा महत्त्वाची समजली जाते म्हणून स्त्रीच्या आवडीप्रमाणे तिला तिचा साथीदार मिळाला पाहिजे. म्हणूनच लग्नसंस्थेची प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने तुळशीचे लग्न ही संकल्पना आपल्या परंपरेत सांगितलेली आहे. या सणाला ‘कृष्णाचे लग्न’ असे म्हणत नाहीत, तर ‘तुळशीचे लग्न’ असे म्हणण्याची...
नोव्हेंबर 01, 2019
कर्करोग या उच्चारासरशीही घाबरायला होते. पण आता योग्य त्या उपचारांनी हा आजार बरा होतो. मात्र या रुग्णांनी मनाची उभारी दाखवायला हवी. जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहायला हवे. तसे घडले तर, त्याचा त्यांना खूप फायदा होतो. याविषयी एका रुग्णानेच सांगितलेला हा अनुभव.  ‘कर्करोग हा मला वरदान आहे’, असे मी सांगतो...
ऑक्टोबर 19, 2019
‘‘खरं तर तुम्हाला अर्थशास्त्राचं नोबेल मिळायला हवं होतं, असं राहून राहून वाटतं!’’ आम्ही विनम्रभावाने डॉक्‍टरसाहेबांना म्हणालो. ते काही बोलले नाहीत. त्यांनी नकारार्थी मान डोलावली. बहुधा ‘चहात दोन चमचे साखर घालू का?’ या आधी विचारलेल्या प्रश्‍नाचे ते उत्तर देत असावेत. काय असेल ते असो, आम्ही आमचा चहाचा...
ऑक्टोबर 16, 2019
‘व्वा, व्वा, अशी कशी विसरेन? माझ्या नीटच लक्षात आहे, वाढदिवशी तुला सदिच्छा देणारा पहिला फोन माझा असेल. बघशील तू...’ माझ्या या फुशारक्‍यांवर काहीही प्रतिक्रिया न देता मित्र फोनबंद करतो. ‘मी येऊ बघायला की तू येतेयंस?’ रात्री नऊ वाजता त्याचा फोन. क्षणात ट्यूब पेटते. मग नेहमीचंच खरं तर सकाळी सहा वाजता...
सप्टेंबर 24, 2019
पुणे : येवले चहासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर, मसाला, साखरेच्य नमून्यांची प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्याकडे माल विक्रीचा परवाना नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) येवले चहाला दणका देत सहा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.  कोंढव्यातील वेळेकर नगर येथे येवले चहाच्या फुड...
सप्टेंबर 01, 2019
गणेशोत्सव उद्यापासून (ता. २ सप्टेंबर) सुरू होत आहे. उत्सव म्हटलं की गोडाचे पदार्थ आलेच. त्यानुसार, मोदक वगैरे गोड पारंपरिक पदार्थ घरोघरी केले जातात. मोदकांचा आस्वाद तर तुम्ही घ्यालच; पण पायनॅपल सरप्राईज, फ्रूट टॉपी, ॲपल डोनट अशा काही वेगळ्या पदार्थांचीही चव एकदा जरूर चाखून पाहा. गणेशोत्सव...
जुलै 01, 2019
आकाशातून पडणाऱ्या पाण्यामुळे जमिनीतून निघणारी वाफ आणि आम्ल विपाकाचे पाणी यामुळे अग्नीची ताकद क्षीण होते, वातादी दोष बिघडतात, विशेषतः वातदोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठण्यास सुरवात होते. याशिवाय शरीरशक्‍ती क्षीण होणे, अग्नी मंदावणे, पित्त साठणे आणि वात प्रकुपित होणे, इतक्‍या सगळ्या गोष्टी...
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी खाद्यसंस्कृतीबाबतही...