एकूण 34 परिणाम
जानेवारी 26, 2020
वालसावंगी (जि.जालना) - टाळ-मृदंगाच्या गजरात शनिवारी (ता. 25) शेगावकडे सकाळी पायी दिंडी रवाना झाली. गावातील सुमारे 1 हजार 700 भाविकांचा या दिंडीत समावेश आहे.  वालसावंगी (ता.भोकरदन) ते शेगाव दिंडीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच गावात भाविकांची लगबग सुरू होती. विशेष म्हणजे गावातील रस्ते रांगोळीने सजविले...
जानेवारी 23, 2020
नांदेड : मोठ्या शहरात प्रसिद्ध झालेल्या गोष्टीचे अनुकरण नंतर इतर शहरातही होत असते. त्यामुळे आता इतर शहरातही मॉल, विविध कंपन्यांच्या दुकाना सोबतच महाराष्ट्राचे आवडते पेय चहा असल्यामुळे चहाच्या दुकानांचीही देखील क्रेझ वाढली आहे. पुण्या मुंबईतील नावाजलेली चहाची दुकाने आता राज्यातील इतर शहरातही दिसत...
जानेवारी 19, 2020
वाणसामानाच्या दोन्ही पिशव्या भरल्यावर तिनं पैसे देत नेहमीच्या दुकानदाराला म्हटलं : ‘‘भाऊ, मी समोर लायब्ररीत जाऊन येते. तोवर पिशव्या इथंच ठेवू का?’’ ‘‘चालेल ठेवा. या जाऊन’’ तो म्हणाला. तिनं रस्ता ओलांडला. तिच्या छातीत धडधडू लागलं. ‘हे असं काय होतंय? का घाबरल्यासारखं वाटतंय आपल्याला? भगवंता, धैर्य...
जानेवारी 11, 2020
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी आज (ता. ११) ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील गारवडे या टुमदार गावी न. म. सरांचे बालपण गेले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर या कुटुंबाची ताटातूट झाली. अनेक...
जानेवारी 05, 2020
‘‘ताई, तुम्हाला येक सांगते, घराची मालकी ही बाईचीच आसतीया. घरात काय करायचं, कधी करायचं, कुनी करायचं याची समदी यौजना आपल्यालाच माहीत पाह्यजे, तरच घर सुरळीत चालतं.’’ ‘‘काय मोगरा बहरलाय! आसमंत दरवळलाय नुसता...’’ बागेतल्या झोपाळ्यावर बसून चहा घेत प्रसन्न हसत अर्पिता स्वतःशीच म्हणत होती. छोटा अर्णव...
जानेवारी 04, 2020
पिंपरी - विदर्भातील अनेक भागात वादळी पाऊस झाल्याचा परिणाम शहरातील वातावरणावर झाला आहे. शहराच्या किमान तापमानात घट होऊन शुक्रवारी (ता. ३) ते १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे थंडीच्या कडाक्‍याबरोबरच सकाळी साडेनऊपर्यंत दाट धुके शहरवासीयांनी अनुभवले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
डिसेंबर 29, 2019
सेनगाव(जि. हिंगोली): चहा मानवी जिवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येकजण दिवसभरात तीन ते चार वेळेस तरी चहा पितो. त्यामुळे मोठ्या खेडेगावांसह शहरात टी हाऊस सुरू आहेत. यातून दिवसभरात हजारो रुपयांची उलाढाल होते. अनेकांना रोजगार मिळाला आहे. विविध चहाचे प्रकारही पडले आहेत. मात्र, चहा विक्रेते सकाळीच...
डिसेंबर 29, 2019
नांदेड : चहा आणि भारतीय नागरिक यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीस किंवा पाहूण्याचे स्वागत आपण चहाने करतो. महाराष्ट्राचे चहा हे आवडते पेय आहे. चहा पिण्यासाठी कप-बशी याचा वापर पूर्वी होत होता. दरम्यान काळात कप व बशी अडगळीला पडली होती. मात्र आजही अनेकजण कप-बशीचा वापर...
डिसेंबर 21, 2019
लाखो रुपयाचा एक कप चहा. 8 कोटीची चहा पत्ती. बरळत नाही आम्ही खरं सांगतोय. टपऱ्या टपऱ्या वर 5 ते 10 रुपयांना मिळणारा चहा एवढा महाग मिळतो तरी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? कारण एवढ्या किमतीत चहा घेण्यापेक्षा मुंबईत घर घेतलेलं काय वाईट.   महत्त्वाची बातमी : नियम बसवले धाब्यावर, जीव गेला...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच जण राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून विधानभावन परिसरात आंदोलन केले. भाजपचे आमदार "मी सावरकर' अशी टोपी घालून आंदोलन करीत होते...
डिसेंबर 15, 2019
औरंगाबाद : चहाचं नुसतं नाव जरी काढलं, तरी तरतरी येते. शीणही जातो, असा अनेकांचा अनुभव आहे. चहा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. चहा पाजण्यावरुनच पाहुणे मंडळी माणुसकी ठरवतात. पाच रुपयांचा चहा एखादे लाखमोलाचे कामही सहज करुन देतो. त्यामुळे चहाच्या घोटाला नाही म्हणू नये, असं जुने लोक...
डिसेंबर 15, 2019
डॉक्टर येऊन तपासून गेले. म्हणाले : ‘‘आजींचं वय पाहता त्यांना हा ताप सहन होईल असं वाटत नाही, तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं चांगलं. आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनाही बोलावून घ्या. त्यांना पाहून आजींना बरं वाटेल कदाचित.’’ रात्रीचे अकरा वाजायला आले होते. रमाबाई एकीकडे त्यांच्या नेमाचा जप करत...
डिसेंबर 08, 2019
भाऊसाहेब पाटणकर आज आपल्यात नाहीत; पण त्यांची शायरी आजही मला त्यांच्या हृदयाची विशालता, मोकळेपणा आणि त्यांच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची आठवण देत राहते. रात्रभरच्या धावपळीनंतरचा चहाचा तो कप म्हणजे मोठा रिलिफ होता, माझ्यासाठी आणि भाऊसाहेबांसाठीही. त्यांची रात्रही बहुधा अस्वस्थेतच गेली होती. चहा होईपर्यंत...
डिसेंबर 05, 2019
सेनगाव(जि. हिंगोली): लहान बालकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत अनेकांचा दिवस चहाने सुरू होतो. चहा जीवनाचा अविभाज्‍य घटक बनला आहे. काळा चहात टॅनिन हे द्रव असते. ते आपल्‍या पचन संस्‍थेला गुणकारी ठरते. त्यामुळेच अलीकडच्‍या काळात दुधाच्‍या चहाऐवजी काळा चहा, लिंबूमिश्रित काळ्या चहाला पसंती वाढली आहे. प्रत्...
नोव्हेंबर 16, 2019
नांदेडः  ज्या वयात शिक्षण घ्यायचे आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे अशा बालकांच्या हातात घरातील आर्थिक अडचणींना हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आल्याचे प्रत्येकाला सर्वत्र दिसून येते. पण आपल्याला काय करायचे, अशी भावना ठेवत प्रत्येक जण ‘झाेपेचे साेंग’ घेेत असल्याचे पहावयास मिळते. असेच...
नोव्हेंबर 13, 2019
मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. तो पूर्णपणे टाळता आला नाही, तरी लांबवता येईल आणि मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधींची तीव्रता कमी करता येईल. त्यासाठी मधुमेहाबद्दल जनजागृती करणे आवश्‍यक आहे. आजच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त. भारत हा २०२५ पर्यंत मधुमेहींची संख्या सर्वाधिक असणारा...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय गरीव व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून रोज रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्ण व...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : संतोष आंबेकर, नाही डॉन संतोष आंबेकर. होय, नागपुरातील या डॉनचे नाव जरी कानावर पडले तरी सर्वांनाच धडकी भरते. त्याच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा नागपूरकरांना चांगल्याच ठाऊक आहेत. संतोश आंबेकरच्या उन्मादाने तर संपूर्ण पोलिस विभाग त्रस्त होता. त्यामुळे सामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या या...
नोव्हेंबर 01, 2019
कर्करोग या उच्चारासरशीही घाबरायला होते. पण आता योग्य त्या उपचारांनी हा आजार बरा होतो. मात्र या रुग्णांनी मनाची उभारी दाखवायला हवी. जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहायला हवे. तसे घडले तर, त्याचा त्यांना खूप फायदा होतो. याविषयी एका रुग्णानेच सांगितलेला हा अनुभव.  ‘कर्करोग हा मला वरदान आहे’, असे मी सांगतो...
ऑक्टोबर 30, 2019
इंदापूर - इंदापूर येथील कै. कन्हैयालालजी शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त माऊली बालकाश्रमातील बालकांना मिठाई व फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष नवनीतलाल...