एकूण 25 परिणाम
जानेवारी 11, 2020
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी आज (ता. ११) ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील गारवडे या टुमदार गावी न. म. सरांचे बालपण गेले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर या कुटुंबाची ताटातूट झाली. अनेक...
जानेवारी 08, 2020
मुंबईला बऱ्याच प्रतीक्षेनंतर थंडीची चाहूल लागली आहे; पण म्हणून मुंबईतील तरुणाई चहाचे घुटके घेत दुलईत विसावलेली नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याचे वृत्त रविवारी सायंकाळी मुंबईत धडकले आणि काही तासांतच, रात्री अकराच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात पंधरा-वीस विद्यार्थी जमा...
डिसेंबर 29, 2019
नांदेड : चहा आणि भारतीय नागरिक यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीस किंवा पाहूण्याचे स्वागत आपण चहाने करतो. महाराष्ट्राचे चहा हे आवडते पेय आहे. चहा पिण्यासाठी कप-बशी याचा वापर पूर्वी होत होता. दरम्यान काळात कप व बशी अडगळीला पडली होती. मात्र आजही अनेकजण कप-बशीचा वापर...
डिसेंबर 24, 2019
नाशिक :  शरद पवार आणि त्यांचे निवास्थान सिल्व्हर ओक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच! याचा अनुभव नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राला आला. विरोधी पक्षांनी अनपेक्षितपणे मारलेल्या मुसंडीचे श्रेय अर्थातच राजकारणातील चाणक्य, ८० वर्षाचा तरुण.. असे एक ना अनेक बिरुदे लागलेल्या...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात पडले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावानंतर लगेच विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप आमदारांनी सभागृहात...
डिसेंबर 15, 2019
नागपूर : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे रविवारी (ता. 15) संत्रानगरीत प्रथम आगमन झाले यानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पुढचे पंधरा, पंचवीस वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला.   मुख्यमंत्री झाल्यानंतर...
डिसेंबर 15, 2019
नागपूर : पुरेसा वेळ असताना सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही, तात्पुरते खातेवापट केले. त्यामुळे केवळ खानापूर्तीसाठी सरकार हिवाळी अधिवेशनाचा "फार्स' करीत असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी युतीच्या काळातील विकासकामांना...
डिसेंबर 13, 2019
वीकएण्ड हॉटेल - सुवर्णा येनपुरे-कामठे आपण अनेकदा सकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा अन्य कसल्यातरी गडबडीत घरातून निघतो खरे, मात्र ‘नाश्‍ता राजासारखा असावा,’ हेच विसरतो. सकाळी-सकाळी व्यायाम, खेळाचा सरावाला बाहेर पडणाऱ्यांसाठी आपटे रस्त्यावरील ‘ग्रीन सिग्नल’ हे ब्रेकफास्टचे नवे डेस्टिनेशन म्हणून...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर ः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांच्या प्रचारावेळी, आता आपली मते सीसीटीव्हीला, आपली मते संगणकाला आणि आपली मते लॅपटॉपला... असा प्रचार ऐकायला आला तर आश्‍चर्य वाटणार नाही, कारण राज्य निवडणूक आयोगानेच ही मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत. त्याची यादी राज्य निवडणूक...
नोव्हेंबर 19, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील एक गाव डोंगरपाडा (सोमनाथनगर). गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास. हा पाडा दुर्लक्षित असून, त्यावरील अडीच फुटाच्या मोहन बेंडकुळे या युवकाने जरी उंची कमी असली, तरी पाड्याच्या विकासासाठी तो झपाटला आहे. सरकारी भ्रष्टाचार त्याने बाहेर काढला. अगदी पाडा...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पुर्ण होणार असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री  गजेंन्द्रसिंग शेखावत यांनी आज येथे केले.  जलशक्ती...
नोव्हेंबर 16, 2019
सोलापूर : वयाच्या पहिल्याच वर्षी आईचे निधन झाले. पुढे घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून सोलापूर रेल्वे स्टेशनवर चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून उर्वरित शिक्षण पूर्ण करत रामवाडीत राहणाऱ्या अनिल राठोड याने आज सोलापुरात डान्सर म्हणून वेगळा ठसा उमटविला आहे.  अनिल राठोड एक वर्षाचा...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी काळजी करायची गरज नाही. नव्या आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना...
ऑक्टोबर 27, 2019
कुविचारांच्या दंगलीला आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात. हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं. त्या दिवशी मी नाशिकला असताना श्रीराम पवार...
ऑक्टोबर 19, 2019
‘‘खरं तर तुम्हाला अर्थशास्त्राचं नोबेल मिळायला हवं होतं, असं राहून राहून वाटतं!’’ आम्ही विनम्रभावाने डॉक्‍टरसाहेबांना म्हणालो. ते काही बोलले नाहीत. त्यांनी नकारार्थी मान डोलावली. बहुधा ‘चहात दोन चमचे साखर घालू का?’ या आधी विचारलेल्या प्रश्‍नाचे ते उत्तर देत असावेत. काय असेल ते असो, आम्ही आमचा चहाचा...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 26, 2019
पाचोरा - ‘ज्यांना मका काय आहे हे ठाऊक नाही, ज्यांना कापसाच्या गाठोड्याची गाठ बांधता येत नाही, ज्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, अशांना शरद पवारांनी काय केले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. राम मंदिराच्या उभारणीच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी शिवरायांच्या...
सप्टेंबर 15, 2019
दुबई. संयुक्त अरब अमिरातीमधलं एक मोठं ठिकाण. दुबई खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवाशांचा मोठा ओघ, जगातल्या इतर भागांतून येणारी वेगवेगळी माणसं यामुळे इथल्या आहारात विविधता आढळून येते. भारतीय मसालेदार कढी, इराणी कबाब, इटालियन पास्ता असे बरेच पदार्थ इथं चाखायला मिळतात. मात्र, दुबईची स्वतःची अशीही आगळी-...
सप्टेंबर 03, 2019
अडतीस वर्षे खेळल्यानंतरही आम्ही हमरीतुमरीवर येऊन अबोला धरण्याइतके भांडतो. सच्चेपणाने खेळतो. ‘स्नेहसेवा’ संस्थेत आमचे बास्केटबॉल सुरू झाले, तेव्हापासून बास्केटबॉलशी जोडली गेलेली नाळ आजतागायत अबाधित आहे. आधी साठे कॉलनी, मग गरवारे कॉलेज, नंतर पीवायसी जिमखाना आणि गेली पंधरा वर्षे महाराष्ट्र मंडळ,...
सप्टेंबर 01, 2019
गणेशोत्सव उद्यापासून (ता. २ सप्टेंबर) सुरू होत आहे. उत्सव म्हटलं की गोडाचे पदार्थ आलेच. त्यानुसार, मोदक वगैरे गोड पारंपरिक पदार्थ घरोघरी केले जातात. मोदकांचा आस्वाद तर तुम्ही घ्यालच; पण पायनॅपल सरप्राईज, फ्रूट टॉपी, ॲपल डोनट अशा काही वेगळ्या पदार्थांचीही चव एकदा जरूर चाखून पाहा. गणेशोत्सव...