एकूण 22 परिणाम
जानेवारी 08, 2020
मुंबईला बऱ्याच प्रतीक्षेनंतर थंडीची चाहूल लागली आहे; पण म्हणून मुंबईतील तरुणाई चहाचे घुटके घेत दुलईत विसावलेली नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याचे वृत्त रविवारी सायंकाळी मुंबईत धडकले आणि काही तासांतच, रात्री अकराच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात पंधरा-वीस विद्यार्थी जमा...
जानेवारी 06, 2020
मुंबई : अग्री चोप्राचे द्विशतक, चिन्मय सुतारचे शतक तसेच तनुष कोटियनच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने सी. के. नायडू (23 वर्षांखालील) करंडक क्रिकेट स्पर्धेतील बंगालविरुद्धची लढत दोन दिवसांतच जिंकली. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात दोन तपांनंतर झालेला सामना मुंबईने एक डाव आणि 375...
डिसेंबर 24, 2019
नाशिक :  शरद पवार आणि त्यांचे निवास्थान सिल्व्हर ओक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच! याचा अनुभव नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राला आला. विरोधी पक्षांनी अनपेक्षितपणे मारलेल्या मुसंडीचे श्रेय अर्थातच राजकारणातील चाणक्य, ८० वर्षाचा तरुण.. असे एक ना अनेक बिरुदे लागलेल्या...
डिसेंबर 23, 2019
मुंबई : आशियातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिव्हल समजल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’ची सुरुवात गुरुवारपासून (ता. २२) होत आहे. २६ ते २९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये २३० पेक्षा अधिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. शैक्षणिक वृत्त सीईटी परीक्षेची गुणपद्धती जाहीर यामध्ये देशी,...
डिसेंबर 22, 2019
मुंबई  : जेवण करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण करीत तिची हत्या केल्याची घटना परेल येथे घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.  धक्कादायक - मुंबईतील हॉटेलमध्ये जात असाल तर सावधान! वाचा काय संपुर्ण बातमी  मृत पत्नीचे नाव सविता अडसूळ (43...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : पूर्वी येथील चादर-टॉवेलचे लेबल, कॅलेंडर व अन्य फोर कलर प्रिंटिंगसाठी शिवकाशी, पुणे, मुंबई आदी शहरांवर अवलंबून राहावे लागत असे. आज सोलापुरातील प्रिंटिंग क्षेत्रातील आधुनिक व महागड्या मशिनरी, उच्च दर्जा, हव्या त्या डिझाईनमध्ये शिवकाशी, पुणे, मुंबईच्या तोडीची सुंदर छपाई होत असल्याने पुणे,...
नोव्हेंबर 24, 2019
नाशिक : संभाजी चौकात राहणाऱ्या वृद्धेला एकटी पाहून संशयिताने तिच्या हाताला चावा घेत हातातील सोन्याची बांगडी बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (ता. 21) सकाळी घडली होती. गुन्हे शाखा, मुंबई नाका पोलिसांनी तपास सुरू करत 24 तासांतच शुक्रवारी (ता. 22) पहाटेच्या सुमारास संशयिताला आयटीआय...
नोव्हेंबर 14, 2019
वसई ः शेतकरी राजा, मच्छीमार अवकाळी पावसाने संकटात आला असताना आता गृहिणींनादेखील बजेटची चिंता भेडसावू लागली आहे. चहातल्या आल्यापासून लसूण, कोथिंबीर आणि अन्य भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यातल्या त्यात ओला वाटाणा थोडा स्वस्त झाला असून त्याचेच पदार्थ करण्याकडे गृहिणींनी मोर्चा वळवला असून रोज जेवणात...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी काळजी करायची गरज नाही. नव्या आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या कामाप्रमाणे, सवयींप्रमाणे, वेळेप्रमाणे रोजचं जीनव आणि वेळापत्रक अवलंबून असतं. कामाच्या आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाच्या वेळांमध्ये साहदिकच बदल होतात. निरोगी आयुष्यासाठी आपण सर्वच आहाराकडे बारीकीने लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. काहीजण तर डॉक्टरांच्या...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा संकल्प केला आहे, तो पूर्णत्वास नेऊन जगासमोर एक आदर्श उदाहरण घालून देऊ. शाश्‍वत पाणी व्यवस्थापनासाठी दोन वर्षांत चांगले जलस्रोत शोधण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : संतोष आंबेकर, नाही डॉन संतोष आंबेकर. होय, नागपुरातील या डॉनचे नाव जरी कानावर पडले तरी सर्वांनाच धडकी भरते. त्याच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा नागपूरकरांना चांगल्याच ठाऊक आहेत. संतोश आंबेकरच्या उन्मादाने तर संपूर्ण पोलिस विभाग त्रस्त होता. त्यामुळे सामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या या...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर : कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकर हा जवळपास 500 कोटी रुपये किंमत असलेल्या संपत्तीचा मालक असून, ती संपत्ती त्याने नातेवाईक, नोकर, टोळीतील मुले तसेच गुन्हेगारी जगतातील कौटुंबिक संबंध असलेल्या नंबरकारींच्या नावे केली असल्याची चर्चा आज शहरात आहे. मात्र, गुन्हे शाखेने आंबेकरची सर्व संपत्ती...
ऑक्टोबर 21, 2019
रोहा : निवडणूक प्रचार थंडावल्याने आता नाक्‍यानाक्‍यावर राजकारणावर चर्चा रंगू लागल्या आहेत. यात ज्येष्ठ नागरिक अधिक हिरीरीने सहभागी होत आहेत. जाहीर सभांतून जितकी समस्यांची चर्चा झाली नाही त्याहून अधिक चर्चा नाक्‍यानाक्‍यावर होत आहे. चहाच्या टपऱ्या व पेपर स्टॉलवर या चर्चा अधिक रंगल्या आहेत....
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : सैफ अली खानची लाडकी मुलगी सारा अली खान सध्या आपल्या फीटनेसकडे लक्ष देत आहे. ती आरोग्यदायी आयुष्याला महत्व देत असल्याचं नेहमी सांगत असते. आता तिचा वर्कआऊट करतानाचा हॉट फोटो सोशल मी़डियावर वायरल होताना दिसतोय. साराच्या वर्कआऊट आणि फीटनेसमुळे ती चहात्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिने...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विविध पक्षांच्या राजकीय जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे; तर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास पदाधिकारीदेखील संपर्क साधत आहे. या राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर येत असणाऱ्या कार्यकर्त्यांना...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसं फक्त कामाच्या मागे धावताना दिसतात. बदलती जीवनशैली, कामाचा व्याप आणि थकान यामध्ये शरीराला सवय लागते ती कॉफी किंवा चहाची. अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते ती कॉफीने, कपलच्या डेट सुरु होतात त्या कॉफीने आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी मदत होते ती कॉफीची! जितके चहाचे...
सप्टेंबर 15, 2019
पुणे शहरातला ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात ‘शून्य मैलाचा दगड’ हे एक प्रमुख वारसास्मारक (हेरिटेज मॉन्युमेंट) होय. हा मैलाचा दगड ब्रिटिशांच्या काळात, एका मोठ्या ‘विशाल त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणा’चा (ग्रेट ट्रँग्युलेशन सर्व्हे : GTS) भाग म्हणून उभारण्यात आला होता. शून्य मैलाचा हा दगड मध्यंतरीच्या काळात...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई  - राज्याच्या काही जिल्ह्यांत पूरस्थिती व त्यात झालेले मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत, तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम...