एकूण 15 परिणाम
जानेवारी 10, 2020
नागपूर : कन्हान नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या करुणा आष्टणकर यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या स्वाती पाठक यांचा दोन हजार 369 मतांनी पराभव केला. कॉंग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेत्या रिता बर्वे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. कन्हानच्या पहिल्या नगराध्यक्ष आशा पनिकर यांचाही पराभव झाला....
जानेवारी 09, 2020
पुणे - ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून देशासाठी मोठे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
जानेवारी 06, 2020
बीड : विधानसभा निवडणुकीपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून, जिल्हा परिषदेतही राज्यात नवीन समीकरण उदयास आल्याने पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखालील भाजपला बीड जिल्हा परिषदेतील सत्ता गमवावी लागली आहे. आता पंकजा मुंडे पराजयाची कारणे शोधून कोणते राजकीय पाऊल टाकतात, याकडे...
डिसेंबर 24, 2019
नाशिक :  शरद पवार आणि त्यांचे निवास्थान सिल्व्हर ओक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच! याचा अनुभव नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राला आला. विरोधी पक्षांनी अनपेक्षितपणे मारलेल्या मुसंडीचे श्रेय अर्थातच राजकारणातील चाणक्य, ८० वर्षाचा तरुण.. असे एक ना अनेक बिरुदे लागलेल्या...
डिसेंबर 22, 2019
काका निघून गेले होते. त्यांच्या मार्गाला लागले होते; पण मी मात्र आपला रस्ता कापण्याच्या कामाला धजत नव्हतो. काकांकडून मी हेच शिकलो, की भक्ती आणि आत्मविश्वास हे खूप महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर काळाप्रमाणं तुम्ही पावलं नाही टाकली, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. संकटं येऊन तुमचं हसतंखेळतं असणारं सगळं...
डिसेंबर 09, 2019
इंदापूर : मैत्रीचे किस्से आपण ऐकत असतो. अशीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरा नरसिंहपूर इथल्या चहावाल्याची मैत्री इंदापूर आणि बारामती परिसरातील चर्चेचा विषय आहे. त्यामुळंच माजी मुख्यमंत्री न चुकता या चहावाल्याचा चहा पिल्याशिवाय जात नाहीत.  देवेंद्र फडणवीस हे नगरसेवकपदापासून...
डिसेंबर 09, 2019
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरात गदारोळ उडाला आहे. विशिष्ट धार्मिक समूहाला यातून लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊन या विधेयकाभोवती दाटलेले धुके दूर करायला हवे. ‘देशहित सर्वोच्च, त्यानंतर पक्षहित आणि त्यानंतर वैयक्तिक हित’...
डिसेंबर 06, 2019
खात्याचा कारभार उत्तम हांकायचा असेल, तर बंगला आणि दालन या गोष्टी बेस्ट असणे अनिवार्य असते. ज्या मंत्र्याचे दालन गदळ, त्याचा कारभारही गहाळ राहतो. ज्या मंत्र्याचा बंगला असा-तसाच, त्याला यशदेखील कमीच मिळते. मंत्री असो किंवा संत्री, शेवटी माणसाला कुठेतरी सेटल व्हायचे असते, हे लोकशाहीतले एक सत्य आहे....
नोव्हेंबर 29, 2019
नागपूर : बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर भीमसैनिक दरवर्षी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी येत होता. गावखेड्यातून आणलेल्या शिदोरीवर चार दिवस काढत होता. चाळीस वर्षांपूर्वी दीक्षाभूमीवरील स्मारकाचे "पिल्लर' तेवढे उभे दिसत होते. रस्त्याच्या कडेला कांदा भाकरीची शिदोरी घेऊन बसलेले अनुयायी दिसायचे. शिळी...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर भीमसैनिक दरवर्षी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी येत होता. उसळलेल्या भीमसागर गावखेड्यातून आणलेल्या शिदोरीवर चार दिवस काढत होता. चाळीस वर्षांपूर्वी दीक्षाभूमी सपाट होती. स्मारकाचे "पिल्लर' तेवढे उभे दिसत होते. रस्त्याच्या कडेला कांदा भाकरीची शिदोरी घेऊन...
नोव्हेंबर 10, 2019
‘‘तुम्ही त्या कॅनेडियन शिष्टमंडळाच्या सदस्यांना अमृतसर आणि आसपासच्या भागात फिरवून आणाल का? म्हणजे त्यांना जे काही सांगितलं गेलं आहे त्यात काहीही तथ्य नाही हे ते स्वतःच पाहू शकतील...’’  रिबेरोसाहेबांनी मला विचारलं. दहशतवाद्यांच्या दृष्टीनंही प्रचार आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी अनेकदा महत्त्वाच्या...
ऑक्टोबर 27, 2019
कुविचारांच्या दंगलीला आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात. हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं. त्या दिवशी मी नाशिकला असताना श्रीराम पवार...
ऑक्टोबर 21, 2019
रोहा : निवडणूक प्रचार थंडावल्याने आता नाक्‍यानाक्‍यावर राजकारणावर चर्चा रंगू लागल्या आहेत. यात ज्येष्ठ नागरिक अधिक हिरीरीने सहभागी होत आहेत. जाहीर सभांतून जितकी समस्यांची चर्चा झाली नाही त्याहून अधिक चर्चा नाक्‍यानाक्‍यावर होत आहे. चहाच्या टपऱ्या व पेपर स्टॉलवर या चर्चा अधिक रंगल्या आहेत....
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑगस्ट 14, 2019
वाढत्या जागतिक तापमानामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून भविष्यात पृथ्वीचे अनेक टापू माणसाला जगण्यास अयोग्य बनणार आहेत. अशा कोट्यवधी लोकांना स्थलांतरावाचून पर्याय उरणार नाही. परंतु  सध्या माणसांनी केलेले कायदे-नियम आपल्याच बांधवांना जगण्याचा हक्क नाकारीत आहेत. आसाममधील चाळीस लाख लोकांना त्यांच्याभोवती...