एकूण 27 परिणाम
जानेवारी 26, 2020
वालसावंगी (जि.जालना) - टाळ-मृदंगाच्या गजरात शनिवारी (ता. 25) शेगावकडे सकाळी पायी दिंडी रवाना झाली. गावातील सुमारे 1 हजार 700 भाविकांचा या दिंडीत समावेश आहे.  वालसावंगी (ता.भोकरदन) ते शेगाव दिंडीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच गावात भाविकांची लगबग सुरू होती. विशेष म्हणजे गावातील रस्ते रांगोळीने सजविले...
जानेवारी 23, 2020
काटोल (जि.नागपूर)  : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी काटोल वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली. त्याने सागवान झाडांच्या कटाईचा पंचनामा करण्यासाठी तीन हजार 650 रुपयांची मागणी केली होती. कार्यालयाबाहेरच एसीबीच्या पथकाने त्याला कॉन्ट्रॅक्‍टरकडून लाच घेताना पकडले.   पंचनामा...
जानेवारी 22, 2020
पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस पडलेला 'येवले अमृततुल्य चहा' पुन्हा अडचणीत आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने पुन्हा एकदा येवलेवर कारवाई केली आहे. येवले चहामध्ये भेसळ असल्याचे एफडीएने सिद्ध केले आहे. केंद्र सरकारच्या एफडीए विभागाच्या प्रयोगशाळेतील अहवालामध्ये या चहात भेसळ...
जानेवारी 19, 2020
औरंगाबाद : राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या सीएए, एनआरसी कायद्याबाबत देशभरात विरोधी लाट उठली आहे. औरंगाबादेतही रविवारी (ता. 19) मुस्लिम समाजातील महिलांनी या कायद्याविरोधात  विभागीय आयुक्‍तालया समोर धरणे आंदोलन केले.  सीएए आणि एनआरसी विरोधात पहिल्यांदाच शहरात महिलांचे स्वतंत्र धरणे...
जानेवारी 14, 2020
नगर : स्वच्छता सर्वेक्षणात नगर शहराला "थ्री' स्टार मिळवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कंबर कसली आहे. मंगळवारी (दि. 14) भल्या पहाटे शहरात ठिकठिकाणी फिरून दैनंदिन स्वच्छतेच्या कामाची झाडाझडती घेतली. काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार आढळून आल्याने त्यांनी...
जानेवारी 14, 2020
सातारा : "प्रिये, जगू कसा तुझ्याविना... तूच माझा राजा अन्‌ मीच तुझी राणी', तुझ्यासाठी चंद्र, तारे आणेन तुझ्या चरणी, सात जन्म सोबत राहीन...' अशा आणाभाका घेणारे प्रेमवीर विवाह करतात खरे. पण, विचारांची अपरिपक्‍वता, विचारांचे सूत न जुळणे, वास्तविकता वेगळीच असणे आदी कारणांमुळे महिला समुपदेशन केंद्रात...
जानेवारी 08, 2020
औरंगाबाद : आपण आठ दिवस, पंधरा दिवस चालणारी आंदोलने पाहिली आहेत; मात्र थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी मराठवाडा रस्ते इमारती व पाटबंधारे कामगार युनियनचे चक्‍क मागील 126 दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंडळासमोर आंदोलन सुरू आहे. अद्यापही याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही.  सार्वजनिक बांधकाम पूर्व व पश्‍...
जानेवारी 07, 2020
नागपूर : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला रुग्णांची प्रचंड गर्दी वाढत आहे. मात्र, यावर उपाययोजना होत नसल्यामुळे या गर्दीला आवरता येत नाही. विशेष असे की, गर्दीतील रुग्णांनी किती वेळ रांगेत उभे राहायचे, असा सवाल करीत या रांगेत कार्डाची प्रतीक्षा करीत मरायचे...
जानेवारी 03, 2020
झाडे लावण्याच्या उत्साहाबरोबरच ती वाढवण्यासाठीही धडपड करावी लागते. ऐन उन्हाळ्यात झाडे जगवावी कशी या काळजीत असतानाच दादा धावून आले. एखाद्या कामात मदत मिळाली आणि तीही शासकीय किंवा नगरविकास यंत्रणेची तर तुमचाही उत्साह वाढेल ना? माझाही उत्साह खूपच वाढला. त्याला कारणही तसेच घडले. गेली चार-पाच वर्षे मी...
डिसेंबर 01, 2019
कामठी, (जि. नागपूर) : "सावधान नागरिकांनो, मरण तुमच्या घरात' हे शीर्षक वाचून अवाक्‌ होण्याची गरज नाही, मात्र हे खरे आहे. तुमच्या घरात मुदतबाह्य सिलिंडर असेल तर त्या सिलिंडरचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. मुदतबाह्य सिलिंडरचा धोका टाळण्यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रशासकीय स्तरावर...
नोव्हेंबर 20, 2019
नागपूर : शहराची लोकसंख्या पाहत पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या नक्‍कीच कमी आहे. शहर पोलिस दलाची संख्या वाढविण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी कारवाईसाठी चक्‍क वस्तीतील युवकांची मदत घेत आहेत. एवढेच नव्हे तर खासगी युवकांच्या हातात वाहतूक विभागाची पावती तयार करण्याची मशीन आणि वॉकीटॉकीसुद्धा देत असल्याचा धक्‍...
नोव्हेंबर 16, 2019
नांदेडः  ज्या वयात शिक्षण घ्यायचे आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे अशा बालकांच्या हातात घरातील आर्थिक अडचणींना हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आल्याचे प्रत्येकाला सर्वत्र दिसून येते. पण आपल्याला काय करायचे, अशी भावना ठेवत प्रत्येक जण ‘झाेपेचे साेंग’ घेेत असल्याचे पहावयास मिळते. असेच...
नोव्हेंबर 08, 2019
परभणी : बेरोजगारीचे भुत आजकाल सर्वांच्या मानगुटीवर बसलेले आहे. शिक्षण घेवूनही रोजगार मिळत नसल्याची ओरड तरूणांमधून होतांना दिसते. परंतू परभणीतील गुरुसिंह चंदेल या दिव्यांग युवकाने नोकरीच्या मागे न लागता पदवीनंतर सरळ स्वताचा चहाचा व्यवसाय सुरु केला आहे. गुरुचा चहा काही साधा-सुधा नाही तर तो गावराण...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय गरीव व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे विदर्भ, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून रोज रुग्णांची गर्दी होत असते. मात्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्ण व...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा संकल्प केला आहे, तो पूर्णत्वास नेऊन जगासमोर एक आदर्श उदाहरण घालून देऊ. शाश्‍वत पाणी व्यवस्थापनासाठी दोन वर्षांत चांगले जलस्रोत शोधण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : संतोष आंबेकर, नाही डॉन संतोष आंबेकर. होय, नागपुरातील या डॉनचे नाव जरी कानावर पडले तरी सर्वांनाच धडकी भरते. त्याच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा नागपूरकरांना चांगल्याच ठाऊक आहेत. संतोश आंबेकरच्या उन्मादाने तर संपूर्ण पोलिस विभाग त्रस्त होता. त्यामुळे सामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या या...
नोव्हेंबर 05, 2019
नगर :  जिल्हा परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्या अतिक्रमणाचा त्रास जिल्हा परिषदेमध्ये ये-जा करणाऱ्यांना नेहमीचाच. त्याबाबत संबंधितांना अनेकदा समज दिली. मात्र, त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. अखेरीस वैतागलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत महापालिका प्रशासनास विनंती केली....
नोव्हेंबर 03, 2019
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने शहरातील तीन तेल कंपन्यांवर छापा टाकला. यात 20 लाखांचे तेल जप्त करण्यात आले. हे तेल बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.  मे. दीक्षिता ट्रेडिंग कंपनी, आनंद संतोष केशरवानी, मे. जेठानंद कंपनी अशी या कंपन्यांची नावे आहेत. एफडीएला या...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर  : मांसाहारी जेवण 200 तर शाकाहारी फक्त शंभर रुपयात. कदाचित विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. जेवणाचा हा दर निवडणूक विभागाच्या दरबारी आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...