एकूण 3 परिणाम
जानेवारी 06, 2020
मुंबई : अग्री चोप्राचे द्विशतक, चिन्मय सुतारचे शतक तसेच तनुष कोटियनच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने सी. के. नायडू (23 वर्षांखालील) करंडक क्रिकेट स्पर्धेतील बंगालविरुद्धची लढत दोन दिवसांतच जिंकली. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात दोन तपांनंतर झालेला सामना मुंबईने एक डाव आणि 375...
नोव्हेंबर 01, 2019
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत निवड समितीमधील सदस्य हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे चहाचे कप उचलत असायचे असा धक्कादायक खुलासा माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केल्यानंतर अनुष्काने त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तुम्हाला निवज समितीवर टीका करायची आहे...
ऑक्टोबर 02, 2019
विशाखापट्टणम : भारताचा सलमावीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच शतक झळकाविले आणि त्याचबरोबर अनेक विक्रमही केले. सलामीला गेल्यावर थोडा जम बसायला वेळ लागतो. मात्र, त्यानंतर फलंदाजाचंच राज्य असतं अशा शब्दांत त्याने त्याच्या खेळीचे वर्णन केले आहे.  ''सलामीला फलंदाजीला...