एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
लाहोरच्या सैनिकी इस्पितळात दाखल केल्यानंतरही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती झपाट्याने खालावत जात असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर इस्पितळात इलाज होत असूनही त्यांच्या प्लेटलेट्सची संख्या धोकादायक पातळीपर्यंत खाली घसरली असून ती सुधारण्याचे नांवही घेत नाही आहे....