एकूण 7 परिणाम
January 27, 2021
नवी दिल्ली : CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 जागांसाठी भरती निघाली आहे. ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे.  19 फेब्रुवारी 2021 ही...
January 07, 2021
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 20,346 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,03,95,278 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 19,587 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,00,16,859 वर...
December 09, 2020
नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर अद्याप जगात कोणताही ठोस उपचार उपलब्ध झाला नाहीये. कोरोनाच्या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी जगभरात लसनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतात देखील लसनिर्मितीची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. भारतातील लसनिर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जगभरातील 60 हून अधिक...
November 28, 2020
नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना विषाणूवर भारतात विकसित केल्या जाणाऱ्या तीन लशींच्या कंपन्यांना भेट देणार आहेत. लशीचा विकास आणि तिच्या  निर्मितीची प्रक्रिया याबाबतची माहिती ते घेणार आहेत. यामध्ये ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैद्राबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सिरम...
October 22, 2020
मुंबई - ज्युनिअर एनटीआर हा आरआरआर या चित्रपटात  काम करत आहे. हा चित्रपट नेमका काय आहे याच्याविषयी सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्याचा टिझर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच त्याला लाखो हिटस मिळाले आहेत. ज्युनिअर एनटीआरने यात कोमराम भीम नावाची मुख्य़ भूमिका केली आहे. त्याचा टिझर मोठ्या प्रमाणात...
October 20, 2020
हैद्राबाद : लहानपणी प्रत्येकजणच चित्रे काढून आपल्या अंगातील कला व्यक्त करत असतो. काहींचा हा चित्रे काढण्याचा छंद पुढेही टिकून राहतो. कागदावर अथवा कॅनव्हासवर चित्रे काढलेली आपण ऐकलीच असतील  पण तांदळाच्या दाण्यावर चित्रे काढलेली एक युवती भारतात आहे, असं तुम्हाला सांगितलं गेलं तर? धक्का  बसेल ना? पण...
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...