एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
खडकवासला - यंदा सर्वत्र पावसाचा मुक्काम वाढलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुक्काम वाढलेला आहे. टेमघर धरणात यंदा दोनशे टक्के पाऊस झालेला असून, हे धरण दोन वेळा भरले असते.  टेमघर धरण मुठा नदीवर १९९० च्या दशकात बांधले, त्याची क्षमता...
सप्टेंबर 10, 2019
खडकवासला - धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर सोमवारी कमी झाला, त्यामुळे धरणातील 18 हजार क्‍युसेकचा विसर्ग चार हजार 280 पर्यंत कमी केला आहे. सोमवारी सकाळी सहापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे 2, पानशेत येथे 12, वरसगाव 14 व टेमघर येथे 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी...
सप्टेंबर 09, 2019
खडकवासला - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून १३ हजार ९८१ क्‍युसेकने पाणी सोडले जात होते. रविवारी चार वाजता विसर्ग १८ हजार ४९१ क्‍युसेक केला. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी पहाटे सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे...