एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
खडकवासला - धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर सोमवारी कमी झाला, त्यामुळे धरणातील 18 हजार क्‍युसेकचा विसर्ग चार हजार 280 पर्यंत कमी केला आहे. सोमवारी सकाळी सहापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे 2, पानशेत येथे 12, वरसगाव 14 व टेमघर येथे 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी...
सप्टेंबर 09, 2019
खडकवासला - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून १३ हजार ९८१ क्‍युसेकने पाणी सोडले जात होते. रविवारी चार वाजता विसर्ग १८ हजार ४९१ क्‍युसेक केला. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी पहाटे सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री नऊ वाजता तो वाढवून १८ हजार ४९१ क्‍युसेक करण्यात आला. इतरही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांपैकी पानशेत, वरसगाव...
सप्टेंबर 05, 2019
खडकवासला - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दिवसभर पावसाचा जोर होता. परिणामी पानशेत, वरसगाव धरणातील विसर्ग वाढला. त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग बुधवारी सायंकाळी पाच वाजता ३१ हजार ४४८ क्‍युसेकपर्यंत वाढविला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता अकरा तासांत खडकवासला धरणात १७ मिलिमीटर...
ऑगस्ट 21, 2019
खडकवासला : धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे- नाले वाहत असल्याने खडकवासला धगरणातील पाणी साठा 100 टक्के पेक्षा अधिक वाढत आहे म्हणून खडकवासला धरणातून मंगळवारी संध्याकाळ पासून सात वाजता 856 क्यूसेकने पाणी मुठा नदीत सोडले आहे. मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याने सोमवारी खडकवासला धरणातील विसर्ग...
ऑगस्ट 18, 2019
खडकवासला (जि. पुणे) : धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस थांबला असला तरी किरकोळ पाऊस पडत आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात लहान- मोठे ओढ्यातून वाहत असल्याने खडकवासला धरणातील 3424 क्यूसेकचा विसर्ग मागील सहा दिवसांपासून सुरु आहे.  मागील रविवारी 11 जूनला पावसाचा जोर कमी झाला म्हणून सोमवारी(ता. 12 जून)...
ऑगस्ट 11, 2019
खडकवासला  : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र, पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने रात्री 12 वाजता 23 हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला होता. तो शनिवारी रात्रीही कायम होता.  दरम्यान, पानशेतमधून 4503 क्यूसेक, वरसगावमधून 6669 क्यूसेक तर टेमघर धरणातून 2943 क्यूसेकचा विसर्ग...
ऑगस्ट 09, 2019
खडकवासला - धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या धरणांत यंदा मुसळधार पाऊस पडला आहे. पाणलोट क्षेत्रात सरासरी २५ ते ५० टक्के जादा पाऊस पडला आहे.  चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. सुमारे २९.१५ टीएमसी पाणी जमा झाले असून, मुठा नदीत २० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. आंबी नदीवर १९६० च्या दशकात...
ऑगस्ट 09, 2019
‘खडकवासला’तून ९,४१६  तर पवनातून ९,२०१ क्‍युसेक पुणे - जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे भामा आसखेड, मुळशी वगळता इतर धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्ग कमी करीत रात्री नऊ हजार ४१६ क्‍युसेक करण्यात आला....
ऑगस्ट 08, 2019
पुणे : खडकवासला धरणातून आज सकाळी नऊपासून पुन्हा या वर्षातील सर्वाधिक पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून, पुन्हा शहरातील काही पूल पाण्याखाली जाणार आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यास, दुपारनंतर धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण थोडे कमी करण्यात येईल.  घाटमाथ्यावर पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान...
ऑगस्ट 06, 2019
खडकवासला धरणातून दोन दिवसांत पाच टीएमसी पाणी मुठा नदीत खडकवासला - खडकवासला धरणातून रविवारी संध्याकाळी पाच वाजता ४५ हजार ४७४ क्‍युसेकने विसर्ग सुरू झाल्यानंतर तो सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत सलग ३० तास कायम होता. सलग ३० तास विसर्ग कायम ठेवल्याने धरणातून पाच टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे....