एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : शहर आणि जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही पण मध्यरात्रीनंतर भोर, वेल्हा तालुक्यातील त्यानंतर शहरातील कात्रज, कोंढवा, हडपसर, येरवडा आणि आळंदी आणि धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. भाटघर येथे 125 तर आळंदी येथे 76 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण...
ऑक्टोबर 08, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील सिंचनाच्या विस्तारित सोयीसाठी गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेली कालव्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. दुर्लक्षित असलेल्या या कालव्यांच्या देखभालीसाठी आता धडक मोहीमच हाती घ्यावी लागेल. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हरितक्रांतीचा ध्यास घेऊन शेती व...
सप्टेंबर 20, 2019
खडकवासला - यंदा सर्वत्र पावसाचा मुक्काम वाढलेला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुक्काम वाढलेला आहे. टेमघर धरणात यंदा दोनशे टक्के पाऊस झालेला असून, हे धरण दोन वेळा भरले असते.  टेमघर धरण मुठा नदीवर १९९० च्या दशकात बांधले, त्याची क्षमता...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री नऊ वाजता तो वाढवून १८ हजार ४९१ क्‍युसेक करण्यात आला. इतरही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांपैकी पानशेत, वरसगाव...
सप्टेंबर 04, 2019
खडकवासला : भीमा आणि कृष्णा खोऱ्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे या दोन्ही खोऱ्यातील विविध धरणातून सध्या विसर्ग सुरू आहे. प्रामुख्याने कोयना, खडकवासला, नीरा-देवघर अशा धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात  सुरू आहे.  या दोन्ही खोऱ्यातील धरण परिसरात 24 तासात झालेला पाऊस व सोडलेला विसर्ग...
ऑगस्ट 18, 2019
खडकवासला (जि. पुणे) : धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस थांबला असला तरी किरकोळ पाऊस पडत आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात लहान- मोठे ओढ्यातून वाहत असल्याने खडकवासला धरणातील 3424 क्यूसेकचा विसर्ग मागील सहा दिवसांपासून सुरु आहे.  मागील रविवारी 11 जूनला पावसाचा जोर कमी झाला म्हणून सोमवारी(ता. 12 जून)...
ऑगस्ट 10, 2019
पुणे : स्थळ- टेमघर धरण, वेळ- गुरुवारी  मध्यरात्री एक वाजता ते दोघे जण येथील कार्यालयात रात्रपाळीसाठी आले होते. जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना…. अचानक पावसाची संततधारने जोर धरला... वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा दुपटीने वाढला… धरण कार्यालयाच्या छतावरील पत्रे वाऱ्याने उचकटले वाऱ्याचा वेग थांबत नव्हता...
ऑगस्ट 09, 2019
‘खडकवासला’तून ९,४१६  तर पवनातून ९,२०१ क्‍युसेक पुणे - जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे भामा आसखेड, मुळशी वगळता इतर धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्ग कमी करीत रात्री नऊ हजार ४१६ क्‍युसेक करण्यात आला....
ऑगस्ट 08, 2019
पुणे : खडकवासला धरणातून आज सकाळी नऊपासून पुन्हा या वर्षातील सर्वाधिक पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून, पुन्हा शहरातील काही पूल पाण्याखाली जाणार आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यास, दुपारनंतर धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण थोडे कमी करण्यात येईल.  घाटमाथ्यावर पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान...
ऑगस्ट 06, 2019
खडकवासला : टेमघर धरण यंदा सोमवारी रात्री 100 टक्के भरले. धरणातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने 2106 मध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ती दुरुस्ती सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. धरण गळतीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली असून या धरण दुरूस्तीच्या कामाला यश आले आहे. पुणे पाटबंधारे...