एकूण 4 परिणाम
February 17, 2021
न्यूयॉर्क - जगभरातील आघाडीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजकांना भुरळ घालणाऱ्या बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सनीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली. आज पहिल्यांदाच एका बिटकॉईनची किंमत ही पन्नास हजार डॉलरच्याही पुढे गेली होती. मागील बारा वर्षांतील ही उच्चांकी वाढ आहे. आज जगभरातील क्रिप्टो एक्सचेंजमध्ये बिटकॉईनची...
February 09, 2021
न्यूयॉर्क - प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याने बिटकॉइनचे मूल्य १५ टक्क्यांनी वाढले. या वादग्रस्त चलनातील ही आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी...
December 23, 2020
न्यूयॉर्क - ॲपल कंपनीने तिच्या ‘टायटन’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या बॅटरीचा समावेश असलेली ही गाडी २०२४ पर्यंत रस्त्यावर आणण्याचे नियोजन...
November 17, 2020
न्यूयॉर्क - अलिकडच्या काळात बिटकॉईनसह काही घोटाळ्यांचा फटका बसल्यानंतर ट्विटरने सुरक्षा प्रमुख म्हणून एका हॅकरची नियुक्ती केली आहे. पीटर झॅट्को असे त्यांचे नाव असून मज् नावाच्या हँडलमुळे त्यांची या क्षेत्रात जागतिक पातळीवर सर्वोत्तम हॅकर अशी प्रतिमा आहे. अभियांत्रिकी पातळीवरील चुकीच्या उपायांपासून...