एकूण 6 परिणाम
February 13, 2021
नागपूर : 'नमस्कार! हे आकाशवाणीचे दिल्ली केंद्र आहे. आपण ऐकत आहात...' अशी उद्घोषणा आपल्या कानावर पडते. पूर्वीच्या काळात सकाळी-सकाळी उठल्याबरोबर ही उद्घोषणा कानी पडायची अन् आपली एकच धावपळ उडायची. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई...उशीर झाला...अजून आवरायचं आहे, असे आवाज त्यावेळी आपल्या कानावर...
January 30, 2021
अपेक्षेप्रमाणे गेल्या शुक्रवारी शेअरबाजार घसरले, १८ तारखेलाही घसरण चालूच राहिली. या सदरात सुचविल्याप्रमाणे जर थोडाफार नफा खिशात टाकला असेल तर आज व पुढील १५ दिवसात अनेक संधी येतील. अत्यंत अल्प कालावधीसाठी बजेटपर्यंत तेजी करता येईल, किंवा अंदाजपत्रकानंतर विचारपूर्वक गुंतवणूक आखणी करता येईल. मागील एका...
January 13, 2021
UN मध्ये भारतानं चीनला सुनावलं; 'दहशतवादी' घोषित करण्याच्या प्रक्रियेत खोडा नको दहशतवाद आणि दहशतवादी संघटना असल्याचे घोषित करण्यासाठीच्या विनंतीमध्ये गरज नसताना खोडा घालण्याची प्रथा बंद झाली पाहिजे, असं मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये...
January 08, 2021
1) कोरोना लशीवर नाही विश्वास; "आधी पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी" कोण म्हणालं? वाचा सविस्तर कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या दोन लशींना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे.  2) दिलासादायक: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझर लस पुरुन उरणार; नव्या संशोधनात दावा...
January 08, 2021
नवी दिल्ली : इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय. टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलं आहे. गुरुवारी, 7 जानेवारी 2021...
December 23, 2020
न्यूयॉर्क - ॲपल कंपनीने तिच्या ‘टायटन’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या बॅटरीचा समावेश असलेली ही गाडी २०२४ पर्यंत रस्त्यावर आणण्याचे नियोजन...