एकूण 6 परिणाम
March 03, 2021
नागपूर ः देशातील ऐतिहासिक स्थळांची दुर्दशा बघता ते वाचविण्याचा संदेश देण्यासाठी लातूर येथील एका तरुणाने सायकलने भारत भ्रमण सुरू केले. आतापर्यंत त्याने पाच हजार किमीचे अंतर पार करीत दक्षिण भारत पिंजून काढला. आज संतोष बालगीर हा चोवीस वर्षीय तरुण नागपुरातून उत्तरेकडे सायकलने रवाना झाला. नागपुरातही...
March 03, 2021
नागपूर : Tesla कार भारतात लाँच केल्यानंतर आता इलॉन मस्क भारतात इंटरनेट सेवा उपल्बध करणार आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या Starlink कंपनीची इंटरनेट सेवा लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही इंटरनेट सेवा आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून मिळणार आहे. Starlink कंपनीनं यासाठी रजिस्ट्रेशन सुरु केले...
January 13, 2021
मुंबईः  इलेक्ट्रिक कारची  निर्मिती करणारी 'टेस्ला' कंपनीनं अखेर भारतात एन्ट्री केली. आपल्या प्रकल्पासाठी टेस्लानं आयटी हब असलेल्या बंगळुरु शहराची निवड केली आहे.  टेस्ला कंपनीनं महाराष्ट्राऐवजी बंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर...
January 13, 2021
UN मध्ये भारतानं चीनला सुनावलं; 'दहशतवादी' घोषित करण्याच्या प्रक्रियेत खोडा नको दहशतवाद आणि दहशतवादी संघटना असल्याचे घोषित करण्यासाठीच्या विनंतीमध्ये गरज नसताना खोडा घालण्याची प्रथा बंद झाली पाहिजे, असं मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये...
January 13, 2021
नवी दिल्ली- अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla Motors India) अखेर भारतामध्ये आगमन झाले आहे. टेस्लाने बेंगळुरुमध्ये एक शोध विकास कंपनीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी ट्विटरवरुन याची पुष्टी केली आहे. येडियुरप्पा यांनी टेस्लाचे...
October 23, 2020
मुंबई : पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेच्या आघाडीच्या टेस्ला कंपनीने राज्यात प्रकल्प सुरू करावा, यासाठी मविआ सरकारने प्रयत्न सुरू केले असून, याच अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेबिनारद्वारे चर्चा...