एकूण 8 परिणाम
February 17, 2021
न्यूयॉर्क - जगभरातील आघाडीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजकांना भुरळ घालणाऱ्या बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सनीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली. आज पहिल्यांदाच एका बिटकॉईनची किंमत ही पन्नास हजार डॉलरच्याही पुढे गेली होती. मागील बारा वर्षांतील ही उच्चांकी वाढ आहे. आज जगभरातील क्रिप्टो एक्सचेंजमध्ये बिटकॉईनची...
February 12, 2021
औरंगाबाद: भारतात सुरुवातीपासूनच आभासी चलनाला विरोध होत आलाय. सध्या बीटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या वापराला भारतात बंदी आहे. केंद्र सरकार लवकरच यासंबंधीचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांमध्ये बीटकॉईनचा वापर वाढताना दिसत आहे. काही उद्योजकही याच्या...
January 14, 2021
नवी दिल्ली- एलॉन मस्क यांनी भारतात बेंगळुरु येथे टेस्लाचा (Tesla) प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर करताच देशभरातून याचे स्वागत करण्यात आले आहे. इकडे भारतात टेस्लाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे कंपनीला अमेरिकेत मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी...
January 14, 2021
अहमदाबाद - इलेक्ट्रिक कारच्या निर्मिती क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी टेस्लाने अखेर भारतामध्ये एंट्री केली आहे. कर्नाटकातील बंगळूरमध्ये या कंपनीचे पहिले पाऊल पडले आहे.  टेस्लाने बंगळूरमध्ये संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाच्या भारतातील आगमनानंतर आज ट्विटरवर...
January 13, 2021
नवी दिल्ली- अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla Motors India) अखेर भारतामध्ये आगमन झाले आहे. टेस्लाने बेंगळुरुमध्ये एक शोध विकास कंपनीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी ट्विटरवरुन याची पुष्टी केली आहे. येडियुरप्पा यांनी टेस्लाचे...
December 30, 2020
नवीन वर्ष सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. यंदाच्या वर्षात कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. आणि त्यामुळेच सर्वजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच नवीन वर्षापासून अनेक बदल होणार आहेत. काही बाबतीत नवीन नियम लागू होणार आहेत. तर काही जुन्या नियमांमध्ये सुधारणा होणार आहे....
December 29, 2020
नवी दिल्ली - जगातील आघाडीचे टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांची टेस्ला ही कंपनी पुढील वर्षीपासून भारतामध्ये गाड्या विकायला सुरवात करणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका माध्यम समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. खुद्द मस्क हे...
November 24, 2020
वॉशिंग्टन: काही दिवसांपुर्वीच फेसबूकच्या मार्क झुकेरबर्ग यांना मागे टाकत SpaceXचे एलन मस्क जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले होते. आता एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली असून त्यांनी बिल गेट्स यांनाही मागं टाकलं आहे. Tesla आणि SpaceXचे सीईओ एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत...