एकूण 607 परिणाम
February 22, 2021
नाशिक : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठीच्या ४७ सिग्नलची व्यवस्था आता महापालिकेकडून शहर पोलिसांकडे आली आहे. शहरातील कमांड कंट्रोल रूममधून त्यांचे नियंत्रण सुरू होणार आहे. त्यासाठी पोलिस महापालिका यांच्यात पत्रव्यवहारही सुरू आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक नियंत्रणासोबतच वाहतूक नियोजनाचे आणि सिग्नल देखभाल...
February 22, 2021
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून जाणारी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भविष्यात कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणारी सर्व वाहतूक बंद करावी लागेल, असा इशारा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिला.  कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी...
February 21, 2021
नागपूर : शहर वाहतूक पोलिस दलात पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. काही ‘वजनी’ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरातील अवैध वाहतूक सुसाट सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शहर...
February 21, 2021
वैराग (सोलापूर) : वैराग- हिंगणी चिखर्डे हा जिल्हा मार्ग-३० हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावरील हिंगणीजवळचा भोगावती नदीवरील पूल अतिवृष्टी पावसाने वाहून गेल्याने केवळ चारफुट रस्ता पुलावरून धोका पत्कारून वाहनधारकांना वाहतूक करावी लागत आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या राज्यांच्या प्रमुख...
February 21, 2021
पुणे - मोबाईलच्या वापरामुळे वाहन चालविताना अडथळा येतो, असे तब्बल ९७ टक्के वाहनचालकांनी मान्य केले आहे, तर बेफाम ड्रायव्हिंगमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असल्याचे ८१ टक्के चालकांचे म्हणणे आहे. वाहतुकीबाबत फोर्ड कार्टेसीने केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष आढळले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
February 19, 2021
जळगाव : ‘अमृत’ व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना चौकाचौकातील बंद सिग्नल व गायब झालेल्या पोलिसांमुळे वाहतुकीच्या खोळंब्यालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा मनस्ताप वाढला असून योजनेचे ठेकेदार, मनपा यंत्रणा व पोलिस अशा...
February 19, 2021
हिंगोली : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ( ता. १९) भल्या पहाटेपासून हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा व सेनगाव तालुक्यात पावसाची रिमझिम सुरु होती. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत पाऊस कायम होता. ढगाळ वातावरणामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे....
February 19, 2021
नांदेड : सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करुन रस्ते अपघातातील जखमींना मदत करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज पार पडला, यावेळी...
February 18, 2021
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) तसेच शासकीय दंत महाविद्यालयीन रुग्णालयात चाळीसच्या वर निवासी डॉक्टर, एमबीबीएस विद्यार्थी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट असून केवळ नागपुरात नव्हेतर विदर्भात दिसून येत आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ येथे प्रशासनाने गर्दी आढळून...
February 18, 2021
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्‌डे जळीतकांडात बुधवारी (ता. १७) दोन डॉक्‍टर, अंकिताच्या दोन विद्यार्थिनी आणि कबुली जबाबामधील एक पंच अशा पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी आता २० मार्च रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. या खटल्यात...
February 18, 2021
नागपूर ः कसलीही अपेक्षा न करता, दुसऱ्याच्या कुटुंबातील ‘दिवा‘ तेवत ठेवण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून संजय कुमार गुप्ता सातत्याने वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करीत आहे. रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमांचे पाळण्याचे आवाहन अविरतपणे करून...
February 17, 2021
मुंबई, ता.17 : सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे धडे देणारे आणि त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या वाहतुक पोलिसांकडूनच सर्रास मोटार वाहन कायद्याच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. चक्क परिवहन आयुक्तांचे कार्यालय असलेल्या एमजी रोड फाऊंटन मार्गावर हा प्रकार उघड झाला आहे.  एमजी रोड फाऊंटन मार्गाच्या...
February 17, 2021
पुणे - सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर यापूर्वी टीडीआर वापरून वाढीव बांधकाम करण्यास परवानगी मिळत होती. आता देखील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एफएसआय व्यतिरिक्त ६० टक्के अन्सलरी एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी इतकाच एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळत...
February 17, 2021
पुणे - विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता बहरावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निबंध व संभाषण कौशल्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी झाला.  इयत्ता पाचवी ते...
February 17, 2021
पिंपरी - महापालिकेचे वायसीएम रुग्णालयाचा तळ मजला...सकाळचे साडेनऊ वाजलेले... एआरटी सेंटर परिसर... शहरासह खेळ, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील रुग्ण ओपीडीसमोर बसलेली... सर्वांच्या तोंडाला रुमाल लावलेला... तो कोरोना आहे म्हणून नव्हे तर, स्वतःची ओळख पटू नये म्हणून. त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले की,...
February 17, 2021
पिंपरी - एच. ए. स्कूलमध्ये  गेल्या ५५ वर्षांपासून नाममात्र शुल्कामध्ये गरीब मुलांना शिक्षण दिले जाते. परंतु, कंपनी डबघाईला आल्याने शाळा व्यवस्थापन बदलण्यात येणार आहे. त्यास पालकांनी विरोध दर्शवत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत १२०० पालकांनी स्वाक्षरीव्दारे नापसंती दर्शविली आहे. तसेच,...
February 16, 2021
पिंपरी : ग्रेड सेपरेटरमध्ये डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने मुख्य रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने अनेक जण त्यात अडकून पडले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप निगडीच्या दिशेने जाताना ग्रेड सेपरेटरमध्ये दुपारपासून डांबरीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे...
February 16, 2021
खेड-शिवापूर - शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारपर्यंत फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू होती. मात्र  दुपारनंतर दुप्पट टोल देताना प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात होणाऱ्या वादामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांना...
February 16, 2021
आळंदी (पुणे) : पिंपरी महापालिका आयुक्तालयाच्या कारभार हाती आल्यावर लक्षात आले की इथे मुळशी पॅटर्न जोरात चालतो. मग मी तीन वेळा सिनेमा पाहिला. एवढेच काय दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यासोबतही सिनेमा पाहिला. एक गुंड जेलमधून सुटल्यावर त्याच्या स्वागतासाठी चारचाकी गाड्या आणि तरुणाईची गर्दी मोठी होती. चार...
February 16, 2021
पिंपरी - ग्रेड सेपरेटरमध्ये निगडीच्या दिशेने जाताना दुपारपासून डांबरीकरणाचे काम सुरु असल्याने खराळवाडीतून वाहतूक पिंपरीच्या दिशेने वळविण्यात आली होती. त्यातच पिंपरी चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी मध्ये अजूनच भर पडली. काही नागरिक बीआरटी मधून प्रवास करत असताना एकाची चार चाकी गाडी काही...