एकूण 8 परिणाम
January 04, 2021
मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...
January 03, 2021
मुंबईः भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करून कर्कश हॉर्न वाजवत रात्रीच्या वेळी भरधावपणे मोटरसायकलस्वार फिरत असतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. यातून अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे.  त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांनी ठाणे पोलिस...
January 01, 2021
मुंबई: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणारे आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला. ख्रिसमस 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात वाहन चालक आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी वाहतूक...
December 25, 2020
मुंबईः सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची  समस्या उद्धभवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज नाताळ तसंच शनिवार आणि रविवार लागून सुट्टी आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिक पर्यटनासाठी खासगी वाहनं घेऊन बाहेर पडलेत. आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं....
November 25, 2020
मुंबईः कल्याणमधील नवीन पत्री पूल गर्डर लॉचिंगनंतर पुढील कामासाठी मध्य रेल्वेने दोन रात्र प्रत्येकी तीन तास असे एकूण 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमध्ये पुढील काम करण्यात येणार आहे.  पुलाशी संबंधित इतर कामासाठी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मध्य रेल्वे मुंबई विभाग रात्रीचा ट्रॅफिक...
November 15, 2020
मुंबईः  गेल्या 2 वर्ष रखडलेल्या नवीन पत्री पुलाच्या कामाला वेग आला आहे. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबर आणि 28 आणि 29 नोव्हेंबरला मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 च्या काळात पत्री पूलवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय...
November 09, 2020
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दक्षिण दिशेच्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 9) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. नव्या उड्डाणपुलामुळे मुंबईहून ठाण्याला जाण्यासाठी चांगली कनेक्‍टिव्हिटी...
October 20, 2020
मुंबईः कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार  22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. या आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ...