एकूण 6 परिणाम
December 31, 2020
पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनवरही यंदा कोरोनाचे सावट पाहायला मिळाले. मित्र-मैत्रिणींच्या पार्ट्या आणि कौटुंबिक स्नेहमिलनाचे प्रसंग यंदा कमीच पाहायला मिळाले. तसेच ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तेथील गर्दी रात्री 11 वाजण्याच्या आत घराकडे परतली...
November 30, 2020
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीची कोंडी करण्याची घोषणा केली आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी उत्तर दिल्लीतील बुराडी मैदानावर गेल्यानंतर चर्चा सुरु करण्याचा...
November 12, 2020
मुंबईः  यंदा कोरोनामुळे दीपावली जरी साधेपणाने साजरी करण्याचे सरकारी आवाहन असले तरी ही लोकांना दिवाळ सणानिमित्त दोन दिवसावर आलेल्या दिवाळी खरेदीस उत्साह पाहायला मिळतोय. दक्षिण मुंबईत खरेदीस येताना आणि जाताना मोठ्या वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ट्रॅफिक जामच्या त्रासाने संथ वाहतूक आणि...
November 09, 2020
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दक्षिण दिशेच्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 9) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. नव्या उड्डाणपुलामुळे मुंबईहून ठाण्याला जाण्यासाठी चांगली कनेक्‍टिव्हिटी...
October 31, 2020
पॅरिस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  फ्रान्ससह युरोपातील अन्य काही देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. फ्रान्सने लॉकडाउची घोषणा देखील केली. यामुळे पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी वाहनांच्या जवळपास 730 किलोमीटर (454 मैल) लांबच्या लांब रांगा...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...