October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्यांवर वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...