एकूण 4 परिणाम
January 04, 2021
मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...
January 03, 2021
मुंबईः भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करून कर्कश हॉर्न वाजवत रात्रीच्या वेळी भरधावपणे मोटरसायकलस्वार फिरत असतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. यातून अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे.  त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांनी ठाणे पोलिस...
November 12, 2020
मुंबईः  यंदा कोरोनामुळे दीपावली जरी साधेपणाने साजरी करण्याचे सरकारी आवाहन असले तरी ही लोकांना दिवाळ सणानिमित्त दोन दिवसावर आलेल्या दिवाळी खरेदीस उत्साह पाहायला मिळतोय. दक्षिण मुंबईत खरेदीस येताना आणि जाताना मोठ्या वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ट्रॅफिक जामच्या त्रासाने संथ वाहतूक आणि...
October 26, 2020
कटक: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. त्यामध्ये मग कोणताही फोटो, एखादा व्हिडिओ अथवा मिम्स असू शकते. काही लोकांच्या चांगल्या कामांचीही सोशल मीडियावर स्तूती होताना दिसते आणि त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. सध्या असाच एक ओडिसामधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल...