एकूण 5 परिणाम
January 04, 2021
मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...
January 03, 2021
मुंबईः भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करून कर्कश हॉर्न वाजवत रात्रीच्या वेळी भरधावपणे मोटरसायकलस्वार फिरत असतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. यातून अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे.  त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांनी ठाणे पोलिस...
January 01, 2021
मुंबई: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणारे आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला. ख्रिसमस 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात वाहन चालक आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी वाहतूक...
December 25, 2020
मुंबईः सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची  समस्या उद्धभवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज नाताळ तसंच शनिवार आणि रविवार लागून सुट्टी आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिक पर्यटनासाठी खासगी वाहनं घेऊन बाहेर पडलेत. आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं....
December 07, 2020
मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने रविवारी सकाळी पामबीच मार्गावर विशेष मोहीम राबवून सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाजात भरधाव वेगात मोटारसायकल चालविणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला आहे...