एकूण 3 परिणाम
January 14, 2021
मुंबईः ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग 16 आणि 17 तारखेच्या रात्री करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. जुन्या कोपरी पुलावर मोठी क्रेन उभी करून हे काम होणार असल्याने या पुलावरून मुंबई आणि ठाण्याच्या...
January 05, 2021
माणगाव  : 60 ते 70 जणांच्या जमावाने वाहतूक पोलिसावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण करण्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माणगावमध्ये घडली. निवास साबळे असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. साबळे हे क्रीडा संकुल येथून मोटरसायकलवरून जात असताना त्यांना अडवून हा हल्ला करण्यात आला. ...
January 04, 2021
मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...