एकूण 494 परिणाम
January 18, 2021
अकोला  : ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ ची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये सोमवारी (ता. १८) सकाळी ९ वाजतापासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरीता एचडीएफसी बँक ते सरकारी बगीच्या रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी...
January 18, 2021
मायणी (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मायणी येथील प्रसाद महामुनी या शिक्षकास वडूज तहसील कचेरीसमोरच महसूल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्याबाबतची फिर्याद घेण्यास पोलिसांनी चालढकल केल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी...
January 17, 2021
पिंपरी चिंचवड - भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा झुम्बा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी डान्स केला. त्यांच्यासोबत स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवकही डान्स करताना दिसतात.  राजकीय व्यक्ती अनेकदा अशा मनोरंजनाच्या...
January 17, 2021
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.  आणखी वाचा - अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न मार्गी दहशतवादी हल्ल्याची...
January 17, 2021
पुणे : भांडणाच्या घटनेची परस्परविरोधी तक्रार लिहून घेणाऱ्या पोलिसालाच एकाने थेट नोकरी घालविण्याची धमकी देत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१५) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एरंडवणे...
January 17, 2021
नवी दिल्ली New Delhi : कोरोना काळात उपाययोजना आणि मदतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पीएम केअर फंडा’च्या (pm care fund) पारदर्शकतेबद्दल सेवानिवृत्त झालेल्या १०० सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM rendra Modi) यांना पत्र लिहिले असून, यात जमा झालेला निधी आणि खर्च यांचा हिशेब सार्वजनिक...
January 17, 2021
पुणे : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राज्यभरात घोंगावत आहे. त्यावरू सत्ताधारी, विरोधक आणि नामांतराला विरोध करणारे आपापल्या भूमिका जाहीर करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'सामना'मधून केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं...
January 17, 2021
कात्रज  : सरहद चौकातून कात्रज डेअरीमधून वंडरसिटीकडे जाणारा २४ मीटरच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  विकास आराखड्यातील डीपी रस्त्याच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने राजाराम गॅस एजन्सीजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी...
January 17, 2021
नवी दिल्ली : टेस्ला कंपनीच्या गाड्या ऑटोपायलट फीचरचा दावा करतात. याचा अर्थ असा की या गाड्या रस्त्यावर ड्रायव्हरशिवाय आपोआप धावू शकतात. सामान्यत: गाडी चालवताना ड्रायव्हरला सातत्याने सतर्क रहावं लागतं. सावधगिरीने वाहन चालवावं लागतं मात्र टेस्ला कंपनीच्या गाड्या याला अपवाद असल्याचं म्हटलं जातं. या...
January 17, 2021
लोणंद (जि. सातारा) : मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील कापरे वस्ती व शिंदे वस्ती येथील घरगुती पोल्ट्री फार्ममधील 85 ते 90 कोंबड्या रोगामुळे दगावल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दहा किलोमीटरचा परिसर "सतर्क क्षेत्र' म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार लोणंद शहरातील चिकन विक्रीची...
January 17, 2021
कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 18) असून, त्याची मतमोजणी रत्नागिरी धान्य गोदामात होत आहे. त्यामुळे वाहतुकीत खंड पडून ती विस्कळित होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी दिली.ओसरगाव तलावासाठी आमरण उपोषण...
January 17, 2021
सातारा : येथील संभाजीनगरमधील खंडोबाचा माळ परिसरात राहणाऱ्या डॉ. दिगंबर रघुनाथ पवार (वय 56) यांनी घरातील ओपीडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, याची माहिती समजू शकली नाही. संभाजीनगरमधील खंडोबाचा माळ परिसरातील प्लॉट नंबर 48 मधील बंगल्यात डॉ. दिगंबर पवार हे पत्नी दीपाली...
January 17, 2021
सातारा : सातारा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी सोमवारी (ता.18) जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर त्या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिली आहे.  मतमोजणीच्या दिवशी...
January 16, 2021
अकोला : भाजपने महानगरपालिका निवडणुकीत गाजावाजाकरून महापालिका हद्दीत शहर बस सेवा सुरू केली होती. मात्र कोरोना काळात ठप्प झालेल्या शहर बसची चाके पुन्हा सुरूच झाली नाही. त्यामुळे ऑटोचालकांचे आयतेच फावले असून, दामदुप्पट दर आकारारून अकोलेकरांची लुट सुरू झाली आहे. अकोला महानगरपालिका झाल्यानंतर...
January 16, 2021
नवी दिल्ली- जर तुम्हाला तुमचा सोशल मीडियावरील डाटा, ऑनलाईन व्यवहाराची माहिती, पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड स्ट्राँग ठेवावा लागेल. त्यामुळे तुमचे पासवर्ड कोणी क्रॅक करु शकणार नाही आणि सायबर हल्ल्यापासून तुमचे संरक्षण होईल.   Traffic...
January 15, 2021
Traffic Jam: मुंबईपेक्षा पुणे बरे! जाणून घ्या जगातील स्थान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. - सविस्तर वाचा रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या...
January 15, 2021
पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातही ट्रॅफीकचं प्रमाण कमी झालं, पण आता 11 महिन्यांनंतर वाहतूक कोंडी पुन्हा वाढत आहे.  लोकेशन टेकनॉलोजी एक्सपर्ट टॉमटॉमच्या...
January 14, 2021
ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर; कार्यकाळपूर्तीच्या आधीच गच्छंतीची नामुष्की डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. - सविस्तर वाचा...
January 14, 2021
नाशिक : वाहतूक पोलिस शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे बेशिस्‍त वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाते. प्रसंगी दंडात्‍मक कारवाई केली जाते. रस्‍ता सुरक्षेच्‍या दृष्टीने सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निर्देशाने समिटी ऑन रोड ट्रान्‍सपोर्ट (सीओआरएस) यांनी केलेल्‍या सूचनानुसार विविध कायद्यांतर्गत कारवाई केली जाते...
January 14, 2021
मुंबईः ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग 16 आणि 17 तारखेच्या रात्री करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. जुन्या कोपरी पुलावर मोठी क्रेन उभी करून हे काम होणार असल्याने या पुलावरून मुंबई आणि ठाण्याच्या...