एकूण 7 परिणाम
January 04, 2021
मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...
December 25, 2020
मुंबईः सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची  समस्या उद्धभवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज नाताळ तसंच शनिवार आणि रविवार लागून सुट्टी आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिक पर्यटनासाठी खासगी वाहनं घेऊन बाहेर पडलेत. आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं....
December 22, 2020
मुंबईः  ठाण्यात बरीच वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. आता वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातेय. त्यामुळे ही बातमी ठाणेकरांसाठी आनंदाची ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत...
December 12, 2020
ठाणे - वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वाराचा ई चलान द्वारे कारवाई करण्याकरीता वाहतूक पोलिसाने फोटो काढला. याचा राग आल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावल्याची घटना डोंबिवलीत शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देवरत नाडार यास अटक...
November 09, 2020
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दक्षिण दिशेच्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 9) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. नव्या उड्डाणपुलामुळे मुंबईहून ठाण्याला जाण्यासाठी चांगली कनेक्‍टिव्हिटी...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे.  रेल्वे सेवा विस्कळीत  चर्चगेट ते...