एकूण 89 परिणाम
March 01, 2021
औरंगाबाद  : आपल्या विचारांचे नसणाऱ्यांना नष्ट करण्याचे काम केंद्रातील भाजपचे सरकार करत आहे; परंतु जेव्हा जेव्हा जनता शांत असते तेव्हा जनतेच्या आतून एक खदखद निर्माण होत असते. २०१४, २०१९ च्या निवडणुका झाल्या. आता २०२४ मध्ये जनता आपल्या मतांतून स्फोट घडवून आणेल, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी...
February 28, 2021
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना मोठं चॅलेंज दिलं आहे. यामुळे सरकार पडणार असल्याचं वारंवार भाष्य करणाऱ्या विरोधकांसमोरच हे एक आव्हानचं असणार आहे.  संजय राठोड प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदा बोलले; 'गलिच्छ राजकारण' सरकारचा आपल्याच...
February 28, 2021
देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये. विरोधकांनी आरोप करताना जबाबदारीने वागावं, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फटकारलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रमुख मंत्र्यांसह मुंबईत पत्रकार परिषद...
February 28, 2021
मुंबई : पुण्यात झालेल्या पूजा चव्हाण संशयित मृत्यू प्रकरणात आज, मोठी घडामोड पाहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने आज राठोड यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. वनमंत्री राठोड यांनी...
February 28, 2021
मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी आज माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणाचा नि:पक्षपणे तपास व्हावा, अशी माझीही भूमिका आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूनंतर जवळपास 20 दिवसांनंतर...
February 28, 2021
मुंबई - इतक्या उशिरा संजय राठोड यांचा राजिनामा घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा पूर्णपणे फाटल्याची टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  राठोड यांच्या राजिनाम्याचे वृत्त येताच भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून...
February 28, 2021
मुंबई : महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना अखेर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण तूर्तास चांगलंच भोवलेलं पाहायला मिळतंय. वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा...
February 28, 2021
यवतमाळ :  टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री संजय राठोडयांच्यावर आरोप होत होते. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स आणि फोटोमुळे संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले होते. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची...
February 28, 2021
मुंबई - पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या राजिनाम्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा पिच्छा पुरवणाऱ्या भाजप नेत्यांनी राठोड यांच्या राजिनाम्यानंतरही सरकारवर, तेल गेले तूप गेले, अशा शब्दांत टीका केली आहे.  राठोड यांच्या राजिनाम्याचे वृत्त...
February 28, 2021
मुंबई -  गेल्या काही दिवसांपूर्वी टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने पुणे येथे आत्महत्या केली होती. तिचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. तसे आरोपही त्यांच्यावर केले आहे. संजय राठोड यांचा कार्यकर्ता अरुण राठोडला याप्रकरणी ताब्यात घेतले...
February 28, 2021
औरंगाबाद  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाहीत. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रात शिवधर्माचेच राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजधर्म...
February 27, 2021
नागपूर : पूजा चव्हाणप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. राठोड हे आरोपांमध्ये चांगलेच घेरले आहेत. त्यामुळे पक्षासोबतच राज्य सरकारची बदनामी होत असल्याने संजय राठोड उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी...
February 27, 2021
कोल्हापूर : ठाकरे सरकारने वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला तसेच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरात आज रास्ता रोको आंदोलन केले. राज्य शासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बिनखांबी गणेश मंदिरालगतचा रस्ता...
February 27, 2021
कोरोना राज्यात पसरत असताना सरकारने ‘मी जबाबदार’ मोहिमेद्वारे तसेच प्रतिबंधात्मक उपायांचा आग्रह धरत जागृती सुरू केली. सतर्कता, निर्बंधाद्वारे फैलाव रोखण्याचे प्रयत्न चालवले असताना, मंत्रीच मोठ्या प्रमाणात गर्दी जमवतात हे सरकारच्या धोरणाला हरताळ फासणारे आहे.  संसर्गाचे आजार प्रदीर्घ टिकतात. तीव्रता...
February 26, 2021
नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राठोड यांच्यावर होत असलेले आरोप आणि पोहरादेवी येथे केलेले शक्तीप्रदर्शन याबाबत प्रश्न विचारला. मात्र, नितीन राऊतांनी बोलण्याचे टाळले आणि थेट सभागृहातून तडक उठून  गेले. तसेच...
February 26, 2021
औरंगाबाद: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दररोज नव्या ऑडिओ क्लीप बाहेर येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यात शुक्रवारी (ता. २६) संजय राठोड यांचा विषय पत्रकारांनी काढताच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या...
February 26, 2021
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीमध्ये स्फोटकं आढळल्याची घटना घडल्यानंतर आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोझीकोड रेल्वे स्टेशनवर...
February 26, 2021
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड अधिवेशानच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकीयांचाच दबाव वाढणार असंच दिसत आहे. राठोडांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार असल्याचं समजतंय.  ...
February 26, 2021
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राठोड यांची कानउघडणी करण्यात आली आहे. मी निर्णय घेण्याआधी तू घे, असं उद्धव ठाकरे यांनी...
February 25, 2021
वाशीम/ अकोला :  टिकटाॅक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड संशयाच्या घेऱ्यात अडकले आहेत. मात्र मंगळवारी (ता.२३) पोहरादेवीत मंत्र्याच्या शक्तिप्रदर्शनात झालेला गोंधळ व पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे यामध्ये दोनही बाजूने पोलिस प्रशासनाची गत अडकित्त्यातील...