एकूण 4 परिणाम
December 31, 2020
नवी दिल्ली : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेका यांनी संयुक्त विद्यमाने तयार केलेली कोरोनावरील लस 'कोविशिल्ड' म्हणून ओळखली जाते. या लशीला ब्रिटनमध्ये कालच आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने भारतात पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियासोबत करार करुन या लशीची...
December 30, 2020
लंडन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेकाद्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना व्हायरसवरील लशीला ब्रिटनमध्ये मान्यता दिली गेली आहे. या लशीला मान्यता देणारा ब्रिटन हा  पहिलाच देश ठरला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस परिणामकारक ठरत असल्याने या लशीला मंजूरी देण्यात आली आहे. आपत्कालीन...
December 14, 2020
मुंबई, ता. 14 : कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठीची नोंदणी पुर्ण झाली असून लवकरच ही लस उपलब्ध होणार आहे. याशिवाय US कडून विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्स या लसीसाठी आवश्यक चाचण्या देखील करण्यात येणार असून त्यासाठीचा आवश्यक करार देखील ICMR, सीरम आणि नोवाव्हॅक्स कंपनी दररम्यान...
September 18, 2020
मुंबई : कोरोनाच्या संवेदनशील काळात अखेर एक आशेचा किरण समोर  मिळतोय. DGCI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मुंबईतील KEM रुग्णालयाला कोविशील्ड या कोरोना लसीची चाचणी करण्यास सांगितलंय. त्यामुळे आता उद्यापासून मुंबईतील KEM रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार झालेल्या आणि महाराष्ट्रातील...