एकूण 4 परिणाम
January 17, 2021
नवी दिल्ली :  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G-7 शिखर संमेलनासाठी अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे. G-7 शिखर संमेलन यावेळी कॉर्नवॉलमध्ये जून महिन्यात आयोजित होणार आहे.  Prime Minister Narendra Modi has been invited by the United Kingdom to attend G7 summit...
January 11, 2021
मुंबई : कोरोना व्हायरसमध्ये नवनवे बदल दिसून येत आहेत. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेतील तिघांमध्ये नवीन व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. खारघरमधील टाटा मेमोरियल केंद्रात मुंबई महानगर प्रदेशातील तीन रुग्णांमध्ये E484K नवीन कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना...
December 30, 2020
लंडन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेकाद्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना व्हायरसवरील लशीला ब्रिटनमध्ये मान्यता दिली गेली आहे. या लशीला मान्यता देणारा ब्रिटन हा  पहिलाच देश ठरला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस परिणामकारक ठरत असल्याने या लशीला मंजूरी देण्यात आली आहे. आपत्कालीन...
December 02, 2020
नवी दिल्ली- कोरोना विषाणूविरोधातील युद्धात ब्रिटनने ऐतिहासिक घोषणा केली आहे. फायझर बायोटेकच्या कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. पुढील आठवड्यात सामान्य लोकांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. भारतासह 180 देशांत कोरोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.  जगभरात कोरोनामुले...