एकूण 6 परिणाम
February 25, 2021
लंडन : पंजाब नॅशनल बँकमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी सध्या भारतातून फरार झाला होता. नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आजा गुरुवारी निर्णय दिला. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग...
December 30, 2020
लंडन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेकाद्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना व्हायरसवरील लशीला ब्रिटनमध्ये मान्यता दिली गेली आहे. या लशीला मान्यता देणारा ब्रिटन हा  पहिलाच देश ठरला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस परिणामकारक ठरत असल्याने या लशीला मंजूरी देण्यात आली आहे. आपत्कालीन...
December 25, 2020
मुंबई: कोरोनाचं संकट काही संपता संपत नाहीये. नुकतंच कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे लंडनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे परदेशात असलेल्या अनेक नागरिकांची पुन्हा गैरसोय झाली आहे. अनेक सेलिब्रिटी शूटींगसाठी परदेशात आहेत. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अफ्ताब...
December 25, 2020
मुंबई, 24 : नवीन कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनबाबतची माहिती सर्वांना माहित असणे गरजेचे असून या सार्स कोविड 2 चे नवीन रूप जुन्या प्रकारापेक्षा 70% अधिक संक्रमणीय होऊ शकते. त्यातही चिंतेची बाब अशी, ती म्हणजे या स्ट्रेनमुळे 30-60 वयोगटातील लोकांना अधिक धोका आहे, असे काही अहवालातून समोर आले असल्याचे कोविड...
November 05, 2020
लंडन: जगभरात कोरोना कहर अजून सुरुच आहे. सध्या सगळ्यांना आस आहे ती कोरोना लशींची. विविध ठिकाणी सध्या कोरोनावरील लशींवर संशोधन आणि निर्मितीचं काम सुरु आहे. काही दिवसांपुर्वी ब्रिटनमध्ये झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनात असं दिसून आलं आहे की, एखाद्याला कोरोना संसर्ग झाला तर त्याच्या शरीरात या...
November 01, 2020
लंडन- युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आता अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फ्रान्सनंतर आता ब्रिटनमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाचा धोका पाहता देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 नोव्हेंबरपासून लॉकडाऊन सुरु...